कोल्हापुरात संभाजीनगर रेसकोर्स नाका येथे दोघा जणांनी पोलीस असलेची बतावणी करुन परभणीच्या वृध्दाला लुटले. त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन, अंठी व ब्रेसलेट असा सुमारे दीड लाख किंमतीचा ऐवज काढून घेत पोबारा केला. सोमवारी सकाळी आठ वाजता ही घटना घडली. ...
शिवाजी विद्यापीठाची शैक्षणिक आणि व्यवस्थापकीय धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी करणाºया अधिसभा व अन्य अधिकार मंडळांच्या निवडणुकीतील अभ्यास मंडळ गटात (बीओएस) सोमवारी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा)ने बाजी मारली. विद्यापीठ शिक्षक गटात विद्यापीठ विकास आघाडी भारी ...
शिवाजी विद्यापीठ अधिसभा आणि अन्य अधिकार मंडळांवर शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने सर्वप्रथम जाहीर झालेल्या निकालात आघाडी घेतली असून विद्यापीठ शिक्षक गटातील दोन जागा जिंकल्या आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून विद्यापीठातील परीक्षा भवन क्रमांक दोनमध्ये मतमोजणी ...
अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोळकर, ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकºयांना महाराष्ट्र शासन अजून पकडू शकलेले नाही. हे मारेकरी सरकारला पकडायचे आहेत की नाही याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या २४ तारखेला कोल् ...
दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणारी गाजरे कोल्हापूरच्या आठवडा बाजारात यंदा मात्र थोडी उशिरा दाखल झाली आहेत. भाजीपाल्याची आवक थोडी वाढल्याने दरात घसरण झाली असून साखर व तुरडाळीच्या दरही खाली येत आहेत. कांदा मात्र तेजीत असून घाऊक बाजारात ४० रु ...
समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठा, कुणबी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासावर प्रकर्षाने लक्ष देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ ...
एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घनदाट जंगल, खोल दºया, निसर्गरम्य परिसरासाठी आंबोली, आंबा घाट परिचित आहे. मात्र, खून करून मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे ठिकाण अशी या घाटांची ओळख आता पुढे येत आहे. गुन्हेगारी टोळक्यांचा वावर या ठिकाणी वाढल ...
उचगाव : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाºया उजळाईवाडी (ता.करवीर) येथील उड्डाणपुलाच्या जॉइंटला (जोड) पडलेल्या भेगेतील अंतर दिवसेंदिवस वाढत असून पुलाला धोका निर्माण झाला आहे. पुलावरुन प्रवास करताना वाहनधारकांना धडकी भरत आहे. वारंवार या वाढत्या भ ...