सडोली (खालसा) : कोल्हापूर-राधानगरी रोडवरील हळदी (ता. करवीर) येथे शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम हाती घेतले आहे ...
कोल्हापूर शहरात रस्त्याकडेला वाढलेली अतिक्रमणे हटविण्याची मोहिम बुधवारी तिसऱ्या दिवशी आणखी तीव्र करण्यात आली. नेहमी गजबजलेल्या तावडे हॉटेल चौक ते ताराराणी चौकापर्यतची सर्व अतिक्रमणे काढून फूटपाथ पादचाऱ्यासाठी खुले केले. किरकोळ विरोधाचा प्रकार वगळता ह ...
राज्यातील एकही घटक सरकारच्या कामावर समाधानी नाही, कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सार राज्य खड्यात आडकले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. राज्यावर साडे चार लाख कोटीचे कर्जाचा बो ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा अपुरी पडू लागल्याच्या प्रश्नावरुन सत्तारुढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भागातील कार्यकर्त्यांसह थेट महानगरपालिकेच्या सभेत तिरडी मोर्चा आणल्याने बुधवारी गदारोळ उडाल ...
ओढ्यावरील रेणुका मंदिरातील पुजाऱ्याकडे लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मंदिरातील मदतीनासवर राजारामपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित मदतनीस दत्ता महादेव पवार (वय ५०, रा. शिवगंगा कॉलनी, सानेगुरुजी वसाहत) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पुजा ...
लोकांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास कमी व्हावा या उद्देशाने जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर होणाऱ्या जमिनींच्या दाव्यांसंदर्भातील सुनावण्यांबाबत सध्या कार्यान्वित असलेल्या ‘ई-डिस्निक’ प्रणालीचे रुपडे आता पालटणार आहे. त्या दृष्टीने यामध्ये नवीन ...
पोलिस उपनिरिक्षक संभाजी कांबळे यांनी परिस्थितीशी संघर्ष करत मोठे यश मिळविले आहे. 'फिनिक्स' पक्ष्याप्रमाणे त्यांनी राखेतून उठून उंच घेतलेली भरारी कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे, अशा शब्दात संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. बी. एम. हिर्डेकर यांनी ...
आंबोली कावळेसाद येथील (गेळे पॉइंट ) दरीत खून करून टाकलेल्या भड़गाव (गडहिंग्लज) येथील शिक्षक विजयकुमार गुरव (वय ४७) याच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व सावंतवाडी पोलीसांना यश आले असून शिक्षकाच्या संशयित पत्नी जयलक्ष्मी गुरवसह अन् ...
राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १६ वे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन व शिक्षण परिषद दि. २६ ते ३० डिसेंबर दरम्यान ओरोस (सिंधुदूर्ग) येथे होणार आहे. यात शिक्षकाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आंदोलनाची दिशा, भूमिका ठरणार आहे. या महाअधिवेशनामध्ये कोल्हापूर जिल्ह ...
केंद्र सरकारने क्रीडा साहित्यावर २८ % पर्यंत जीएसटी लावल्याने किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे विविध वस्तुंबरोबर खेळही महागला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे. मुळात उद्याचे भविष्य म्हणून पाहणाऱ्या युवा वर्ग ...