कोल्हापूर : हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी मल्लांचे मासिक मानधन मार्चपासून प्रलंबित आहे; परंतु सरकार गरीब असल्याने या मल्लांचे एप्रिल ते जुलै या चारच महिन्यांचेच मानधन ...
विक्रीकर निरीक्षकपदाच्या (एसटीआय) मुख्य परीक्षेत कोल्हापूरच्या प्राची सखाराम भिसे यांनी १३५ गुणांसह महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम क्रमांक पटकविला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएसी) सन २०१६ घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल गुरुवारी सायंकाळी ...
‘जलयुक्त शिवार’ या महत्त्वाकांक्षी योजनेतून उचलला जाणारा गाळ, माती, मुरुम व दगड रस्ते आणि महामार्गाच्या कामांसाठी वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचा लाभ जलसंधारण व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही खात्यांना होणार आहे. जिल्ह्यात याबाबत लवकरच अ ...
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एका शाळेतील विद्यार्थिनीला उठबशा काढायला लावणारी संबंधित मुख्याध्यापिका अश्विनी देवाण (वय ४५, रा. डुक्करवाडी, ता. चंदगड)हिला अटक करण्यात आली आहे. चंदगड पोलिसांनी दुपारी भारतीय दंड विधान कलम ३२५, ३२१, ३३६, ३३७, ...
फुटबॉल तालीम मंडळाच्या वादातून एका अल्पवयीन मुलाची हत्या होते, ही बाब लांच्छनास्पद आहे. अशा गुंडांविरोधात गुंडांविरोधी पथकाची निर्मिती करा. ज्याला जशी भाषा समजते अशांना ‘साम, दाम, दंड, भेद’ या नीतिचा वापर करून त्यांची गुंडागर्दी मोडून काढा, असे आदेश ...
आपण ऐतिहासिक आणि पौराणिक कथा ऐकत मोठे झाले, त्या संस्कारात वाढलो. त्यामुळे ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करताना त्यातील प्रतिमांना धक्का न लावता मर्यादेचे भान राखा असा सल्ला ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांनी गुरूवारी दिला. कोल्हापुरातील ...
कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ आणि पुरातन अंबाबाई मंदीराच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. अंबाबाई मंदीराच्या विकासासाठी ७८ कोटी रुपए तर शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी १३ कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याची माहित ...
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील नगरपालिकेसाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या जयश्री गाट १६00 मतांनी विजयी झाल्या. नगरसेवक पदासाठीच्या १८ जागांपैकी भाजपने ७, ताराराणी जिल्हा विकास आघाडीने ५, मनसे प्रणित अंबाबाई विकास आघाड ...