अंबाबाई मंदिरात पगारी पूजारी नेमण्यासंबंधीच्या कायद्याचे विधेयक सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात येण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसांनी त्यासंबंधीचा वटहुकूम काढून पुढील अधिवेशनात त्याचे कायद्यात रुपांतर करु अ ...
गृहपाठ केला नाही म्हणून ५०० उठाबशा काढणारी विद्यार्थीनी विजया निवृत्ती चौगुले हिची आज केईएम रुग्णालयात जाऊन शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांनी भेट घेतली. ...
नगरसेवक-पदाधिकाऱ्यांची अनास्था, अधिकाऱ्यांची गैरहजेरी, कर्मचाऱ्यांच्या दांड्या अशा वातावरणात शुक्रवारी कोल्हापूर महानगरपालिकेचा ४५ व्या वर्धापनदिनाचा समारंभ केवळ औपचारिकता म्हणून पार पाडण्यात आला. कोणत्याही खास समारंभाचे नियोजन नाही की समाजातील चार प ...
एकुलती एक मुलगी आहे...लग्न एकदाच होतंय... ते धूमधडाक्यात झाले पाहिजे....‘त्यामुळे प्रसंगी कर्ज काढू पण लग्न जोरदार करू...’अशा मानसिकतेमुळे सामुदायिक विवाहाबद्दल कोल्हापूर जिल्ह्यात अनास्था असल्याचे दिसत आहे. गेल्या पाच वर्षांत फक्त ६३ विवाह झाले असून ...
तब्बल सहा वर्षांनंतर कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २४ डिसेंबरला सुरू होणार आहे. या पहिल्या विमानाने जाण्यासाठी शंभरजण उत्सुक आहेत. त्यांनी याबाबतची प्राथमिक स्वरुपातील नोंदणी विविध प्रवासी वाहतूक सेवा पुरविणाºया संस्थांकडे केली आहे. विमानसेवा प्रारंभाबाब ...
जयसिंगपूर : प्लास्टिकमुक्त जयसिंगपूर करण्याच्या नगरपालिका प्रशासनाच्या संकल्पाला व्यापाºयांनी हरताळ फासला आहे. बंदीचे आदेश धाब्यावर बसवून बिनधास्तपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू ...
कोल्हापूर : शंभर वर्षांपूर्वी सुरू झालेली भारतीय चित्रपटसृष्टी बाल्यावस्थेत होती. त्या काळात आनंदराव आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी चित्रपटसृष्टीला सामाजिक आणि विधायक दिशा देण्याचे काम केले ...
कोल्हापुरात महावीर एज्युकेशन सोसायटीतर्फे ५ आयोजित केलेल्या एम.ई.एस. आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी पोदार इंटरनॅशनल स्कूल, माईसाहेब बावडेकर स्कूल , विबग्योर स्कूल, सेंट झेविअर्स स्कूल यांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करीत स्पर्धेत आगेकूच सुरु ठेवली ...