कर्जमाफीवर टीका करणाºया सुकाणू समितीमधील काही सदस्यांची इतर राज्यांत सत्ता आहे, त्यांनी तिथे कर्जमाफी द्यावी आणि मग येथे येऊन शहाणपण शिकवावे, असा इशारा देत सुकाणू समिती म्हणजे सुकलेली समिती असल्याची टीका कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रक ...
महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समितीने सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी सोमवारी (दि. १६) मध्यरात्रीपासून राज्यभर सुरु केलेल्या संपामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात जाणाºया प्रवाशांना सक्तीने घर असून सणाद ...
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील १९ पैकी तब्बल १३ ठिकाणी दणदणीत विजय मिळवून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी भाजपचे आमदार अमल महाडिक यांना धोबीपछाड ...
कोल्हापूर : किडनीवरील भागावर असलेली अॅड्रेनल ग्रंथीची गाठ दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेद्वारे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर)मध्ये काढण्यात आली. ...
किडनीच्या वरील भागावर असलेली अॅड्रीनल ग्रंथीची गाठ दुर्बिणीद्वारे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) काढण्यात आली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून कोल्हापूर जिल्हयातील रांगोळी (ता. हातकणंगले) येथील सुमती राजगोंडा पाटील (वय, ३२) या महिलेवर ही विन ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन कोल्हापुरात दि. २६ ते २८ आॅक्टोबरदरम्यान होणार आहे. येथील शिवाजी पेठेतील महाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडांगणावर होणाºया या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र ...