रिक्षावाला हा समाजातील एक घटक. थोड्या वेळासाठी त्याचे प्रवाशासी नाते असते. ते नाते सदैव गोड राखण्यासाठी आणि रिक्षावाल्यांना समाजात सन्मान मिळावा या हेतूने येथील अनाम प्रेम या संस्थेने दोन दिवसाचा आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे. यामध्ये रिक्षाचालकांच्य ...
जीवरक्षक दिनकर कांबळेस बुलडाणा अर्बन को-आॅप के्रडीट सोसायटीतर्फे दोन लाख रुपये किंमतीचे परदेशी बनावटीचे स्कुबा डायव्हींग किट देण्यात आले. त्याची प्रात्यक्षिके शुक्रवारी दुपारी दिनकरने रंकाळ्याजवळील पतौडी खण येथे उपस्थितांना दाखविली. ...
समाजाची सांस्कृतिक उंची वैचारिक साहित्यावर अवलंबून असते. वैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी शुक्रवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठ, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ मराठी श ...
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व करवीर नगर वाचन मंदिरच्यावतीने शनिवार (दि.२० व रविवारी (दि.२१) विभागीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती साहित्य संमेलन समिती प्रमुख डॉ. संजीवनी तोफखाने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या गुळाला मानांकन मिळवून देण्यासाठी बाजार समितीच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘जीआय’ मानांकनानुसार गूळ बनविला तरच त्याला चांगला भाव मिळू शकेल, असा विश्वास शेतीमाल व्यवस ...
विनोदामुळे आपली दैनंदिनी कामे खूप सोपी होतात. एखाद्याच्या चेहऱ्यांवर हास्य फुलविण्यासारखा दुसरा कोणताही आनंद नाही. निर्मळ मनच विनोदाकडे वळू शकते, असे प्रतिपादन निवृत्त वरिष्ठ बॅँक अधिकारी श्याम भुर्के यांनी केले. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयाकडील राजर्षी शाहू अभ्यास केंद्रासाठी जिल्हा नियोजन मंडळातून आर्थिक मदत करू, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देऊनही गेल्या काही महिन्यांपासून मदत देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. निधी ...
आश्रमशाळेतील वसतिगृहात खिडकीजवळ झोपण्यावरून दोघा विद्यार्थ्यांत वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात एकाचा मृत्यू झाला. करवीर तालुक्यातील रजपूतवाडी येथे बुधवारी रात्री हा प्रकार घडला. शंकर सावळाराम झोरे असे मृताचे नाव आहे. अकरावीच्या अल्पवयी ...