गुजराथ, राजस्थान, दिल्ली, लखनौसह उत्तर भारतात विशेषत: उत्तरायणात येणारी मकर संक्रातीमध्ये पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात हा महोत्सव व्हावा. याकरीता प्रयत्नशील व पतंगांच्या रंगीबेरंगी दुनियेत रममाण होणारे शिवानंद तोडकर ...
शरीराची कोणतीही चिरफाड न करता पायाच्या नसेतून अतिसुक्ष्म दुर्बिणीच्याद्वारे कोल्हापूर जिल्हयातील करडवाडी (ता. भुदरगड) येथील लक्ष्मी कृष्णा खतकर (वय ७० ) वृद्धेवर हृदयामधील छिद्रावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील व छत्रपती प्रमिलाराजे ...
रंगबहार या सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेमार्फत रविवार, दि. २१ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत 'मैफल रंगसुरांची' हा सोहळा टाउन हॉल येथील उद्यानात पार पडणार आहे. याच वेळी पाचवा रंगबहार जीवन गौरव पुरस्कार दि. वी. वडणगेकर या ...
कोल्हापूर : खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, दहशत, आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या राजेंद्रनगर येथील सराईत गुन्हेगाराने तरुणास गुुरुवारी (दि. ११) भररस्त्यावर चाबकाने मारहाण केली. अक्षय ऊर्फ आकाश वाल्मीक फुलोरे (वय २२, रा. राजेंद्रनगर) असे जखमीचे नाव आहे ...
कोल्हापूर : दीक्षांत समारंभासह विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रम होणाºया शिवाजी विद्यापीठा तील लोककला केंद्रास राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील विविध घटना आणि प्रसंगांची माहिती देणाºया संग्रहालयाची उभारणी ...
मुरगूड : येथील बाजारपेठेतील हुतात्मा स्मारकाच्या शेजारील विनापरवाना दुकान गाळ्याला विरोध का केला म्हणून मंडलिक गटाचे माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर आणि पांडुरंग भाट यांनी नगराध्यक्ष केबिनमध्येच नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना शिवीगाळ केली. तसेच त्यां ...
राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : भुदरगड नागरी पतसंस्थेनंतर जिल्ह्णात ठेवीदारांना सर्वाधिक त्रास देणाºया पतसंस्थांच्या यादीत ‘तपोवन’ व ‘मानिनी’ या संस्थांचा क्रमांक वरचा आहे. ‘मानिनी’चे मूळ दप्तरच गायब आहे. ठेवीदारांची संख्या किती, हीच ...
कोल्हापूर : नव्या युगात खरेदीचा नवा पर्याय, हवे ते उत्पादन पसंत करा अन् तुमच्या दारात रोखीने खरेदीचा आनंद लुटा, त्यासाठी ‘लोकमत-अॅमेझॉन आपल्या दारी’ जनजा कोल्हापूर गृती उपक्रमास कोल्हापूर शहरातील जरगनगर, मिरजकर तिकटी, गांधी मैदान, आदित्य कॉर्नर, महा ...
नववर्षातील पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतीनिमित्त पांढरे शुभ्र तिळगूळ, हिरवट-काळी बाजरी, गुलाबी गाजर, काळेभोर तीळ, वाणाच्या वस्तू अशा साहित्याने संक्रांतीची बाजारपेठ सजली आहे. भोगी व संक्रांत यामुळे शुक्रवारी बाजारपेठेत खरेदीसाठीची गर्दी रात्री उशिराप ...
भाजपचे इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या वीज चोरी प्रकरणातील दोषमुक्तीचा फेरविचार करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिल्याची माहिती याचिका कर्ते बालमुकूंद व्हनुंगरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. ...