उत्तूर : डॉ. जे. पी. नाईक यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिक्षण घेतले. त्यातून शिक्षणाला दिशा देण्याचे महत्त्वाचे काम केले. त्यांच्या विचारातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. डॉ ...
बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या एक दिवस अगोदर राष्ट्रीय पक्षांसह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आज, मंगळवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस आहे.सोमवारी महापालिकेत बेळगाव द ...
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न, मागण्यांची सरकारला जाण आहे. काही व्यावहारिक अडचणींमुळे त्यांच्या पूर्ततेला विलंब होत आहे. मात्र, सरकार सकारात्मक असून, या मागण्यांची पूर्तता केली जाईल. याबाबत मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री यांच्यासमवेत महासंघाच ...
सध्या समाज माध्यमांमध्ये गुड टच आणि बॅड टच म्हणजे काय, हे सांगणाऱ्या ध्वनिचित्रफिती फिरत आहेत. ज्या लहान मुलांना एखाद्या व्यक्तीचा स्पर्श कसा ओळखावा हे शिकविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला कारणही तसेच आहे. देशभरात बलात्काराच्या विशेषत: बालिकांवरील बल ...
विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाच रविवारी रात्री पक्षाचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासाठी चक्क तासभर ‘वेटिंग’ करण्याची पाळी आली. मुश्रीफ आल्यानंतरच खासदार धनंजय महाडिक यांच्या घरी मुश्रीफ व मह ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत अंबाई दूध संस्थेने दाखल केलेली मूळ याचिका अद्याप कायम आहे. उर्वरित दोन याचिका मात्र तूर्त फेटाळ्यात आल्या आहेत. ...
उन्हाळी सुटीत बालचमूंच्या ऊर्जेला कलाकौशल्यांची आणि नवे काही शिकण्याची ऊर्मी देत सोमवारी ‘लोकमत बाल विकास मंच’च्यावतीने आयोजित समर कॅम्पला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या प्रतिसादात ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे होत असलेल्या या समर कॅम्पमध्ये पहिल्या ...
बिग हिरो ६ या बालचित्रपटाच्या प्रदर्शनाने चिल्लर पार्टीचा सहावा वर्धापनदिन साजरा झाला. यानिमित्ताने अनेक संस्था, मान्यवरांनी चिल्लर पार्टीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी नाट्यकर्मी प्रकाश पाटील यांनी चिल्लर पार्टीच्या उपक्रमाचे कौतुक केले. ...
एस. सी. प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या रिक्त शिक्षक पदावर झालेली अवैध नेमणूक, मान्यता रद्द करण्याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून दप्तर दिरंगाई होत आहे. त्याच्या निषेधार्थ या कार्यालयासमोर मी बेमुदत धरणे आंदोलन सोमवारपासून सुरू केले आहे, अशी माहिती ...