लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणाच्या शिवसेनेच्या निर्णयामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीस कमालीचे महत्त्व येणार आहे. शिवसेना एकटी असेल तर त्या पक्षाची उमेदवारी संजय मंडलिक घेण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे ...
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या वतीने (व्हाईट आर्मी) १२१ दीप प्रज्वलित करून ऐतिहासिक बिंदू चौक उजाळला. यावेळी ‘जय हिंद’ अशा घोषणा देत नेताजींना मानवंदना देण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२१ व्य ...
पावसाळ्यात काविळ, गॅस्टोसारख्या आजारांचा प्रादुर्भाव पंचगंगा काठावरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने कोल्हापूर महानगरपालिकेने पंचगंगा नदीमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणे बंद करावे, असे सांगून खास ...
विभागीय क्रीडा संकुलाचे रखडलेले काम तत्काळ सुरू करावे, कामाचा दर्जा सुधारावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलच्यावतीने निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे केला. ...
कोल्हापूर येथील ‘चिल्लर पार्टी’च्यावतीने रविवारी (दि. २८) सकाळी १० वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे बालमित्रांसाठी ‘द वाईल्ड’ या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन होणार आहे. ...
स्वातंत्र्य प्राप्त होऊन आपल्या देशाला ७० वर्षे पूर्ण झाली तरीही भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांच्या समस्या संपलेल्या नाहीत; त्यांच्या जीवनाचा संघर्ष अजूनही सुरूच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक ...
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांविरुद्ध आझाद हिंद सेनेच्या वतीने उभा केलेला स्वातंत्र्यलढा हा जगाच्या इतिहासात नोंद झालेला फार मोठा लढा आहे. नेताजींचे कार्य भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक सुवर्णपान आहे. युवकांनी नेताजींच्या विचारांचा वारसा आचरण ...
नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी अशा घोषणा देत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा भागातील कार्यकर्त्यांनी राजीनाम्याची मागणी करत मंगळवारी दुपारी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निवासस्थानी निदर्शने करण ...
आर्थिकदृष्ट्या कमकुवत महाविद्यालयांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत संलग्नित पारंपरिक महाविद्यालयांना छाननी समितीने केलेल्या शिफारशीनुसार शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता अनुदान दिले जाणार आहे. त्याला शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने सोमवारी मान्यता दिली. ...