कोल्हापूर : ‘लोकमत’तर्फे रविवारी (१८ फेबु्रवारी) आयोजित केलेली महामॅरेथॉन ही कोल्हापूरसह परिसरातील धावपटूंसाठी एक मोठे व्यासपीठ ठरणार आहे. मी स्वत:ही धावणार आहे. तुम्ही धावावे. ...
इचलकरंजी : येथील यंत्रमाग कामगारांनी २०१३ साली ३९ दिवस काम बंद आंदोलन करून मिळविलेली मजुरीवाढ व केलेला करार यामुळे या पाच वर्षांत कामगारांच्या मजुरीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. ...
गडहिंग्लज : गेल्याच आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तीन दिवसांत दोनवेळा गडहिंग्लजला येऊन गेले. एवढेच नव्हे, तर दुसºयावेळी त्यांनी आवर्जून जनता दलाचे ज्येष्ठ नेते श्रीपतराव शिंदे ...
शेतीक्षेत्रासाठी भारत सरकारने स्वतंत्र अर्थसंकल्प मांडावा, या प्रस्तावाची सविस्तर व गांभीर्याने, तज्ज्ञांमध्ये तथा शेतक-यांमध्ये, शेतकरी संघटनांमध्ये म्हणावी तशी चर्चा झालेली नाही. ...
शिवाजी पुलाच्या तुटलेल्या संरक्षक कठड्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होत ...
शिवाजी पुलावरील मिनी बस दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी पोलीस मुख्यालयातील मोटार वाहन विभागाच्या पिछाडीस असलेल्या महादेव मंदिर कॉर्नरला मिनी बसचे थरारक प्रात्यक्षिक मंगळवारी घेतले. बसची वेगमर्यादा व उजवीकडे घेतलेला वळसा हे दोन्ही निष्कर्ष काढण्यासाठी सुम ...
अवकाशीय घटना मानवासाठी नेहमीच अविस्मरणीय असतात. अशीच एक दुर्मिळ घटना बुधवारी अवकाशात घडून येत आहे. माघ पोर्णिमा अर्थात ३१ जानेवारी २०१८ रोजी अवकाशात खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून), सुपरमून आणि ब्लूमून असा तिहेरी संगम एकाच वेळी घडून येईल. ...
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीसह मोर्चा काढला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र व राज्य शासनाचा निषेध केला. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. ...