कोल्हापूर : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील स्वच्छतेबाबतचे सर्वेक्षण करण्याकरीता ८ ते १० फे बु्रवारी या काळात सरकारनियुक्त त्रयस्थ समितीचे पथक कोल्हापुरात येणार आहे. त्यादृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने जोर ...
बाहुबली : श्रवनबेळगोळ (कर्नाटक) येथील भगवान बाहुबली महामास्तकाभिषेक सोहळ्यासाठी दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवा दलाचे सेवक सेवा योग देण्यासाठी जाणार आहेत. ...
गडहिंग्लज : दीर्घकाळ रेंगाळलेले उचंगी, सर्फनाला व आंबेओहोळ हे तिन्ही प्रकल्प मार्गी लागावेत. त्याचप्रमाणे भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी गडहिंग्लज विभागाला जादा पाच टीएमसी ...
बेळगाव : कर्नाटकात कन्नड विषय सक्तीबाबत शिक्षण खात्याने राज्यातील खासगी शाळांना १० फेब्रुवारीपर्यंतची डेडलाईन दिली आहे. सीबीएसई व आयसीएसईला संलग्न असलेल्या ...
पेठवडगाव मधील भादोले रोडवरील एका फटाके कारखान्यात स्फोट होऊन एक कामगार जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. ...
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शेतीला प्राधान्य दिले याचे मी स्वागतच करतो. परंतु अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणा आाणि त्याचा शेतक-यांना होणारा प्रत्यक्ष लाभ यात मोठे अंतर असते. - नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात ...
कोल्हापूरातील श्री अंबाबाई देवस्थान मंदिर परिसर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या ८० कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने तत्त्वत: मान्यता दिली. ...