कोल्हापूर : रक्ताच्या नात्यापेक्षा काही वेळा मायेने जोडलेली नातीच किती मौल्यवान असतात, याची प्रचिती शनिवारी येथे एका लग्नसमारंभात आली. लहानपणीच निराधार झालेल्या रेश्मा दळवी हिचे येथील सामाजिक कार्यकर्त्या कल्पना आणि चंद्रकांत तावडे यांनी ...
समीर देशपांडे ।बेळगाव: मराठी भाषिकांमध्येच उभी फूट पडल्याने खानापूर मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपने या विभागणीवर डोळा ठेवला आहे. मात्र, काँग्रेस आणि भाजपमध्येही छुपी आणि थेट बंडखोरी झाल्याने त्यांनाही प्रचंड मेहनत करावी लागत असल्याचे चित्र खानापूर मत ...
संकेश्वर : भाजपच्या अध:पतनाची सुरुवात कर्नाटकात होणार आहे, तर निधर्मी जनता दल व भाजप हे पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने राज्यात एक येडी (येडियुराप्पा) व दोन रेड्डी (श्रीरामलू/ जर्नादन रेडी) यांचे राजकारण सुरू आहे. ...
अपघातात ‘ब्रेन डेड’ झालेल्या रुग्णाचे त्याच्या इच्छेनुसार हृदयासह चार अवयव दान करण्यात आले. शनिवारी कोल्हापुरातील अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये या रुग्णाचे हे अवयव यशस्वीरीत्या काढून ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे कोल्हापूर, मुंबई, पुणे या जिल्ह्यांतील संबंधित र ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचा निकालामध्ये समावेश होता. महापालिकेच्या शाळांचा निकाल मात्र शनिवारी (दि. १२) जाहीर करण्यात येणार आहे. ...
असं म्हटल जात की आपली सावली कधी आपली साथ सोडत नाही. रविवारी दुपारी १२ वाजून ३० मिनिटे आणि ४ सेकंद या कालावधीत मात्र, सावली आपली साथ ५२ सेकंदांपर्यंत सोडणार आहे. ...
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात कॉ. संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रत्यय नाट्य संस्थेच्यावतीने आयोजित प्रत्यय नाट्य महोत्सवांतर्गत शनिवारी झालेल्या रंगसंवाद कार्यक्रमात अभिनेते, कवी किशोर कदम यांनी रसिकांशी संवाद साधला. ...
शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी बुधवारी (दि. ९) होणार आहे. जिल्हा उपनिबंधक अरूण काकडे यांच्या अनुपस्थितीत हातकणंगलेचे सहायक निबंधक मनोहर माळी यांनी शनिवारी सुनावणीची प्रक्रिया पुर्ण केली. ...