लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोल्हापूर : सीपीआरमध्ये होणार सात पदांची आॅनलाईन कंत्राटी भरती - Marathi News | Kolhapur: Online contract recruitment for seven posts in CPR | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : सीपीआरमध्ये होणार सात पदांची आॅनलाईन कंत्राटी भरती

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिपत्याखाली (एनएचएम) येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (आर.बी.एस.के) अंतर्गंत कंत्राटी पद्धतीने विविध पदांची भरती होणार आहे. यासाठी मंगळवारपासून आॅन ...

कोल्हापूर : प्रवेश परीक्षांसाठी ‘प्रश्न बँक’ तयार, शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात २४ केंद्रे - Marathi News |  Kolhapur: 'Question Bank' for entrance exams, 24 centers in Shivaji University area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : प्रवेश परीक्षांसाठी ‘प्रश्न बँक’ तयार, शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात २४ केंद्रे

शिवाजी विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी दि. २२ ते २९ मे दरम्यान प्रवेश परीक्षा होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी या अभ्यासक्रमांच्या प्रश्न बँक (क्वेश्चन बँक) तयार करण्य ...

कोल्हापूर : न्यायालय भरती : पुन्हा आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात - Marathi News | Kolhapur: Recruitment in the court: Again, filling in the online application again | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : न्यायालय भरती : पुन्हा आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात

न्यायालयीन भरतीवर स्थगिती उठवल्यानंतर मंगळवारपासून पुन्हा आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली. राज्यात लघुलेखक, लिपिक व शिपाई / हमाल या पदांसाठी एकूण ८९२१ जागा आहेत. त्यापैकी कोल्हापूर जिल्हयात २५८ जागा भरण्यात येणार आहे. शनिवार (दि. १२) सायंकाळ ५.३० व ...

कोल्हापूर : ‘राष्ट्रीय  ग्रामीण आरोग्य’च्या कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Kolhapur: The National Movement for National Rural Health Stations | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘राष्ट्रीय  ग्रामीण आरोग्य’च्या कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

राष्ट्रीय  ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शिक्षण व अनुभवाच्या आधारे नियमित शासनसेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद करून ठिय्या आंदोलन सुरू क ...

कोल्हापूर :  ‘सत्ता संपादन निर्धार मेळावा’ पंढरपूरात २० मे रोजी : प्रकाश आंबेडकर - Marathi News | Kolhapur: 'Editing Nirdhaar Melava' in Pandharpur on 20th May: Prakash Ambedkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  ‘सत्ता संपादन निर्धार मेळावा’ पंढरपूरात २० मे रोजी : प्रकाश आंबेडकर

सत्तेच्या माध्यमातूनच आपले प्रश्न मार्गी लावायचे आहेत, त्यासाठी २० मे रोजी पंढपूरात ‘सत्ता संपादन निर्धार मेळावा’चे आयोजन केल्याची माहिती भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषेदत दिली. ...

कोल्हापूर : बांधकाम कामगारांना तीन हजार पेन्शन द्या, कृती समितीतर्फे उपोषण - Marathi News | Kolhapur: Give three thousand pensions to construction workers, fasting by the action committee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : बांधकाम कामगारांना तीन हजार पेन्शन द्या, कृती समितीतर्फे उपोषण

साठ वर्षांवरील बांधकाम कामगारांना तीन हजार रुपये पेन्शन सुरू करावी, घरबांधणीसाठी दहा लाख रुपये मिळावेत, बांधकाम कामगारांचे कर्ज माफ करावे, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीतर्फे मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार् ...

Karnataka Assembly Elections 2018 बेळगाव जिल्ह्यात प्रचार फेऱ्यांना जोर - Marathi News | Karnataka Assembly Elections 2018 Spreading publicity rounds in Belgaum district | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोल्हापूर :Karnataka Assembly Elections 2018 बेळगाव जिल्ह्यात प्रचार फेऱ्यांना जोर

कोल्हापूर : बोंद्रेनगरमध्ये घरफोडी, पन्नास हजार किंमतीचा ऐवज लंपास - Marathi News | Kolhapur: A burglar in Bondrenagar, worth fifty thousand rupees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : बोंद्रेनगरमध्ये घरफोडी, पन्नास हजार किंमतीचा ऐवज लंपास

बोंद्रेनगर (बाळासाहेब इंगवलेनगर) येथील शिक्षकाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने रोख रक्कम २२ हजार रुपये असा सुमारे ५० हजार किंमतीचा ऐवज लंपास केल्याचे सोमवारी रात्री उघडकीस आले. गेल्या महिन्याभरात या परिसरात पाच ते सहा घरफोड्या झा ...

तिघा कोल्हापूर पोलिसांसह ३१ जणांवर गुन्हा तरुणास मारहाण प्रकरण - Marathi News | 31 people including three Kolhapur policemen have been killed in the murder case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तिघा कोल्हापूर पोलिसांसह ३१ जणांवर गुन्हा तरुणास मारहाण प्रकरण

कोल्हापूर : स्टेशन रोडवरील एका हॉटेलसमोर दोन गटांतील वादातून तरुणाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी ठाण्याच्या तिघा पोलिसांसह ३१ जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस संजय जाधवसह दोन गणवेशातील पोलिसांचा यामध्ये समाव ...