सरूड : संयमी बाबासाहेबांनी दुर्गम भागात केलेले कार्य तरुण नेतृत्वाला प्रेरक आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणारे आमदार सत्याजित पाटील यांना समाजाच्या प्रश्नाची चांगली जाण आहे. ...
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची तयारी दाखवत राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी खासदार धनंजय महाडिक व प्रा. संजय मंडलिक यांच्यावर ‘हबकी’ डाव टाकला आहे. ...
निविदा प्रक्रिया राबविण्या मागच्या मुख्य हेतूलाच हरताळ फासत शुक्रवारी महानगरपालिका स्थायी समिती सभेने ११४ कोटी ८० लाख रुपये किमतीची शहरांतर्गत जलवाहिनी टाकण्याची निविदा मंजूर केली. ...
इस्लाम धर्मात महिलांना अतिशय सन्मानाची व पुरुषांच्या बरोबरीची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे सरकारने तीन तलाकच्या कायद्याच्या विधेयकावरून धार्मिक हस्तक्षेप करू नये, अशी मागणी दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील महिलांनी निवेद ...
ब्रिटिशकालीन शिवाजी पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिटचे काम शनिवारी दुपारी १ ते ४ या वेळेत होणार असल्याने या कालावधीत पुन्हा बंद करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळपासून पुलावरून अवजड वगळता सर्व वाहतूक सुरू होती. शनिवारी सायंकाळपासून पुन्हा ती सुरू होण्याची चिन ...
कोल्हापूर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी विश्वास सुतार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. शिवाजी मराठा हायस्कू ...
वाढते अतिक्रमण, अतिक्रमण केलेल्या विक्रेत्यांच्या रोजच्या भांडणाला, अरेरावीला कंटाळून भवानी मंडप परिसरातील करवीर नगर वाचन मंदिरजवळ शुक्रवारी तब्बल तासभर नागरिकांनी रास्ता रोको केला. पुढील १५ दिवसांत हा रस्ता ‘नो फेरिवाला झोन करु’असे आश्वासन महापालिके ...
कोल्हापूर : साखरेचे घसरते दर रोखण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी आणखी एक सकारात्मक पाऊल उचलताना साखर कारखान्यांकडील साखरेच्या विक्रीवर निर्बंध आणले. ...
स्त्रियांवर होणाºया अत्याचाराचे मूळ शोधले तर त्यामागे पुरुषसत्ताक मानसिकता असल्याचे दिसून येते. त्यामुळे या विरोधात लढायचे तर पुरुषांनी पुढाकार घेतला पाहिजे. ...