कोल्हापूर : बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ (अ)ने साईनाथ स्पोर्टसचा ४-० असा एकतर्फी; प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (अ)ने नवख्या मंगळवार पेठ फुटबॉल क्लबवर १-० असा निसटता विजय मिळवीत सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत प्रवेश केला.शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या ...
भूविकास बॅँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत १० मे रोजी मंत्रालयात बैठक बोलावण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाळलेले नाही. त्या निषेधार्थ सोमवारी (दि. १४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे ...
सनई वाजंत्रीचे मंगल सूर, वऱ्हाडी मंडळीची लगबग, सजलेले वधू-वर आणि पाहुण्यांचा ओसांडून वाहणारा उत्साह अशा मंगलमयी वातावरणात शासकीय तेजस्विनी महिला वसतीगृहातील कार्तिकी हिचा विवाह भुये येथील तानाजी शियेकर यांचाशी शुक्रवारी मोठ्या थाटामाटात झाला. ताराबाई ...
होमिओपॅथीसाठी आरोग्य विमा लागू करण्यासाठी विमा कंपन्यांसोबत बैठक झाली असून येत्या वर्षभरात हा प्रश्न निकालात काढू, अशी ग्वाही केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी येथे दिली. ...
महापौर स्वाती यवलुजे व उपमहापौर सुनील पाटील यांची पदाधिकारी म्हणून काम करण्याची मुदत १५ मे रोजी संपत असल्याचे माहीत असूनही नगरसचिव विभागाकडून नवीन महापौर व उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम का लांबविला जात आहे, याबाबत महानगरपालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त ...
नवीन उद्योगांसह सध्या कार्यान्वित असलेल्या उद्योगांच्या विस्तारीकरणासाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) ३०० हेक्टर जागेची आवश्यकता आहे. ...
कोल्हापूर : पतीच्या मृत्यूनंतर अवयवदान करून चौघांचे प्राण वाचविण्यात पुढाकार घेणाऱ्या शीतल अमर पाटील (रा. निगवे खालसा, ता. करवीर) यांना नोकरीचा आधार देण्याची गरज आहे. सध्या समाजातून त्यांना आर्थिक मदतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यातून ...