आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं...अशी घोषणा करणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांचा वारसा आजही वेगवगळ्या पध्दतीने लोक अंमलात आणतात. त्यांचाच कित्ता गिरवत बेळगावातील एका रणरागिनीने आधी मतदान केले आणि त्यानंतरच बोहल्यावर चढून शिवशाहीतील हा वारसा लोकशाहीतह ...
शेतकऱ्यांना दिलेली फसवी कर्जमाफी, दूध दरासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना सुकाणू समितीच्या वतीने सोमवारी (दि. १४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जेल भरो’ आंदोलन करणार असल्याची माहिती माजी आमदार संपतराव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
आराखडा मंजूर करण्यासाठी जी कामे धरली आहेत, ती सदस्यांनाही माहीत नाहीत. असं दडवून काही ठेवू नका. जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शी ठेवा, अशा शब्दांत सत्तारूढ भाजपचे गटनेते अरुण इंगवले यांनीच विशेष सभेत घरचा आहेर दिला. शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली ...
समीर देशपांडे ।कोल्हापूर : ‘कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापूरकरांचा जीव गुंतला,’ अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे. एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नेते आणि कार्यकर्ते कर्नाटकामध्ये प्रत्यक्ष प्रचारात उतरले आहेत; तर दुसरीकडे जिल्ह्यातील ...
कर्नाटकाच्या दक्षिण आणि किनारपट्टीवरील जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची लढत प्रामुख्याने तिरंगी राहणार आहे. शिवाय बंगलोर, म्हैसूर, मंगलोर या मोठ्या शहरांचाही यामध्ये समावेश आहे. ...
कोल्हापूर : कडक उन्हाळा, शाळा-महाविद्यालयांना असणारी सुट्टी, लग्न समारंभाची धांदल व ग्रामीणभागात शेती कामांच्या सुरू असलेल्या लगबगीमुळे रक्तदान शिबिरे ठप्प ...
कोल्हापूर : गुरुवारी (दि. १०) सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसाने जिल्ह्यात अंदाजे ४ कोटी १ लाख ९२ हजार रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये घरांचे छत, जनावरांच्या गोठ्यांसह पोल्ट्रींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इचलकरंजीत ५० घरांसह एका मॉलचे अंदाज ...
कोल्हापूर : अंध ‘सम्राट’च्या आयुष्यात उजेड पाडण्यासाठी चाललेली धडपड आज थांबली. दृष्टिहीन ‘सम्राट’च्या डोळ्यावर ज्येष्ठ वैद्यकिय शिक्षण सहसंचालक व प्रसिध्द नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी सम्राट पोळ ...
कोल्हापूर : गोवा वगळता संंपूर्ण देशभर ‘कॅसिनो’च्या आॅनलाईन गेमला बंदी असताना कोल्हापूर जिल्ह्यात या आॅनलाईन जुगाराला पोलिसांचा राजाश्रय मिळाला आहे. ‘विन लकी, लकी विन, गेम लकी’ या विविध गोंडस ...
कागल : कागल नगरपालिका इमारतीला आग लागण्याची घटना अत्यंत दुर्दैवी होती. कोणाला तरी बदनाम करण्याच्या हेतूने ही आग लावली गेली. ज्याने हे कृत्य केले त्याच्यापर्यंत कागल पोलीस पोहोचले. या आरोपीच्या आणि घटनेच्या मागचा सूत्रधार कोण...? याचा शोध पोलीस निरीक् ...