राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घरगुती व व्यवसायासाठी लागणाºया साखरेचे दर वेगवेगळे करण्याबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर चाचपणी सुरू आहे. राष्टÑीय साखर कारखाना फेडरेशनच्या मागणीवर केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय सकारात्मक असून, त् ...
म्हालसवडे : ‘लोकमत’च्या आवाहनास प्रतिसाद देत व डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत डॉ. डी. वाय. पाटील गु्रपच्यावतीने गर्जन (ता. करवीर) शाळेस रविवारी एक लाखाचे शालेय साहित्य देण्यात आले. गु्रपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या ...
कळंबा : राजकारणास विधायक समाजकारणाची जोड दिल्यानेच महाडिक कुटुंबात सर्व मानाची पदे जनतेने दिली आहेत. शब्दास जागणारा, सर्वसामान्यांचा नेता अशी आपली प्रतिमा झाल्याने जिल्ह्याचे राजकारण महाडिकच ठरवणार, असे मत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केल ...
कोल्हापूर : ‘ब्लेड रनर’ आॅस्कर पिस्टोरियने कृत्रिम पाय लावून सशक्त असलेल्या पुरुषांच्या आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत सर्वांनाच धक्का दिला होता. एरव्ही सराव नसताना दोन पायांसह धावतानाही अनेकांची तारांबळ उडते. मात्र, ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये दिव्यांग बांधव ...
कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या जोरावर रविवारी ‘लोकमत ’ ने पोलिस ग्राउंड येथे आयोजित केलेल्या ‘महामॅरेथॉन’ मध्ये २१ कि.मी पुरुष खुल्या गटात नेसरीचाअमित पाटील, तर प्रौढांमध्ये पांडूरंग पाटील अव्वल स्थान पटकावित प्रथम क्रमांक पटका ...
‘लोकमत’च्या महामॅरेथॉनमध्ये स्पर्धेंकांची गैरसोय होऊ नये, स्पर्धा शांततेत व उत्साही वातावरणात पार पडावी, यासाठी पोलीस दलाने खूप परिश्रम घेतले. स्पर्धेच्या मार्गावरील वाहतुकीचे नियोजन, चौका-चौकांत पोलीस असा सहा तासांचा शिस्तबद्ध बंदोबस्त पार पाडला. प् ...
कोल्हापूर : कोल्हापूरच्या क्रीडाविश्वात नवे पर्व सुरू करणाºया ‘राजुरी स्टील’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये रविवारी विविध क्षेत्रांतील मान्यवर उत्साहाने धावले. यात अनेकजण कुटुंबीयांसमवेत सहभागी झाले. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर त्यांच्या चेहºयावर एक अ ...
पहाटे पाच ते सकाळी दहा यावेळेत पोलीस मैदानावरील वातावरणात वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. कुतूहलापोटी अनेकांनी स्वत:ची छायाचित्रे काढून घेतली. कोणी गटा-गटाने तर कोणी सेल्फी पॉर्इंटवर छायाचित्रे काढून घेण्यात व्यस्त होते. स्पर्धेत जिंकलो यापेक्षा सहभ ...
कोल्हापूर : महाराष्ट्रातील नंबर १ वृत्तपत्र असलेल्या ‘लोकमत’ने आता आपली नवीच ओळख प्रस्थापित केली आहे. या वृत्तपत्र समूहातर्फे महाराष्ट्रात झालेल्या महामॅरेथॉन स्पर्धेत २५ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले.‘लोकमत महामॅरेथॉन’च्या संस्थापिका रुचिरा दर ...