राम मगदूम ।गडहिंग्लज : मुत्नाळमधील अवैध धंद्याच्या बंदोबस्ताचा ठराव गावसभेत एकमताने मंजूर झाला. त्याच्या अंमलबजावणीची सर्वस्वी जबाबदारी आता पोलिसांवर आहे. मात्र, त्यासाठी गावात पोलीस मित्रांची नेमणूक करून त्यांच्यावरच ही ‘कामगिरी’ सोपविण्याचा इरादा ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील २४ प्राथमिक शाळा बंद करून त्या अन्य शाळांमध्ये समायोजित करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. ...
कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात भाविकांच्या सोयीसुविधांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले असले तरी जेथे खºया अर्थाने विकासाची गरज आहे तो मंदिराच्या ...
राधानगरी : गावातील नागरिकांना हवे असलेले दाखले घरबसल्या मिळावेत, सुविधाबाबत असलेल्या उणीवा तत्काळ निदर्शनास आणून देता याव्यात, तरुण पिढीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गावच्या ...
‘पेपर शांतपणे सोडव’, ‘गडबड करू नको’, ‘गोंधळून जाऊ नको’ अशा सूचना स्वीकारीत बारावीच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी इंग्रजीचा पहिला पेपर दिला. या पेपरने बारावीच्या परीक्षेचा प्रारंभ झाला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा घेण्यात ...
सिनेमाचे माध्यम प्रभावी आहे, त्यातून नुसत्याच गमतीजमतीबरोबरच जगण्याची दिशा ठरवा असा संदेश देत अभिनेते सागर तळाशीकर यांनी चिल्लर पार्टीच्या तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवात विद्यार्थ्यांना सिनेमा कसा पहावा याबाबत मार्गदर्शन केले. ...
मार्केट यार्ड समोर असलेली चहाची टपरी मंगळवारी रात्री अज्ञाताने पेटवून दिली. त्यामध्ये टपरीमधील चाळीस हजार किंमतीचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना सोमवारी (दि. १९) मध्यरात्री घडली. ...
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला तीन वर्षे पूर्ण होऊनही आरोपी मोकाट फिरत आहेत. विचारवंतांच्या दिवसाढवळ्या हत्या होऊनही सरकार याकडे दुर्लक्ष करतेय. ...
कोल्हापूर : शहरातील नागरिकांना पुरेशा सुविधा देता येत नसतील तर तुम्ही कोणत्या तोंडाने घरफाळा वाढ करा म्हणून प्रस्ताव आणला आहे? असा सवाल करीत सत्ताधारी व विरोधकांनी प्रशासनाच्या घरफाळा वाढीच्या प्रस्तावाला कडाडून ...