कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीपंपांसाठी दिवसाऐवजी रात्रीची वीज देणाऱ्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्रीचे मंत्रालय सुरू ठेवावे, मगच त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळतील, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी येथे केली. ...
कोल्हापूर : ‘उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजापर्यंत झेप घेण्याची जिद्द असावी...’ या कवितेला साजेल अशी कामगिरी करून दाखविणारे ...
कोल्हापूर : छाप्यांचे प्रमाण वाढवा, त्याकरिता सर्व अत्यावश्यक मदत करू, असे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले. ते अनैतिक व्यापार प्रतिबंध जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत गुरुवारी बोलत होते. ...
कोल्हापूर : जागामालकीचा हक्क दाखविणारा उचगाव ग्रामपंचायतीचा दावा फेटाळात उच्च न्यायालयाने तावडे हॉटेल परिसरातील वादग्रस्त जागा ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीची असल्याचा निकाल गुरुवारी दिला; ...
जगामध्ये झाला नाही, असा गरीब विद्यार्थ्यांसाठीच्या चित्रपट महोत्सवाचा प्रयोग कोल्हापूरात केला आहे. या चित्रपट चळवळीतून मन आणि माणूस घडविण्याचा चिल्लर पार्टीचा उपक्रम स्तुत्य आहे, असे कौतुकोद्गार कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिक ...
केंद्र व राज्य सरकारबध्दल ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्या पाहता लोकांच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत हे मान्यच परंतू सरकार किंवा पक्ष म्हणूनही आम्ही बॅकफूटवर गेलेलो नाही असे भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी ग ...
राज्यात यंदा बहुतांश साखर कारखान्यांचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू असून, आतापर्यंत झालेल्या ऊसगाळपात सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना अग्रभागी असून, कोल्हापूर जिल्ह्यातील ‘जवाहर’ कारखाना दुसऱ्या क्रमांकावर आहे. साखर उताऱ्यात मात् ...
दत्तकपुत्र नावाखाली घेतलेल्या बारा वर्षांच्या मुलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पुणे येथील राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निलंबित पोलीस उपअधीक्षक कुटुंबासह पसार झाला आहे. ...