पॅन्टालुन्स, राजारामपूरी येथील शाखेसमोर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमधील लॅपटॉपची बॅग दोघा चोरट्यांनी हातोहात लंपास केली. चालकाला तुमचे पैसे खाली पडले आहेत, अशी बतावणी करुन चोरट्यांनी संधी साधली. हा प्रकार गुरुवार (दि. २२) रोजी रात्री घडली. ...
गडहिंग्लज शहरापासून ६ किलोमीटर अंतरावरील श्री काळभैरी डोंगरावरील मंदिरातील सुमारे ५ लाखाचे दागिने आणि दानपेटीतील पैशावर गुरूवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. मंदिरातील ‘सीसीटीव्ही’च्या कॅमेऱ्यातील या घटनेतील तीनही अज्ञात चोरटे कैद झाले आ ...
चला पर्यटनाला हे प्रदर्शन अतिशय दिशादर्शक, अप्रतिम असून पर्यटकांना आकर्षित करण्यास सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास महसूलमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केला. ...
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) मध्ये होत असलेल्या या शिबीरामधून २ डी इको व हृदय रोग तपासणी शिबीरामधून ज्या रुग्णांना मुंबई, पुणे येथे उपचार होणे आवश्यक आहे त्यांना रुग्णांसोबत राहणाऱ्या नातेवाईकांच्या राहण्याच्या खर्चासह ...
क्रिकेटची भारतातील लोकप्रियता पाहता, क्रिकेट जगतात भारत पाकिस्तानच्या एक पाऊल पुढे आहे. त्यामुळे येत्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने व्हावेत, असे मत भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दिव्यांगांच्या ...
प्रयाग चिखली (ता. करवीर) येथे अनैतिक संबध असलेल्या कारणातून दोन कुटूंबात जोरदार हाणामारी झाली. चाकु व काठीचा वापर केल्याने दोन्ही बाजूचे दोघे जखमी झाले. सर्जेराव बळवंत कळके (वय ४८), पांडुरंग अशोक कळके (२७) अशी जखमींची नावे आहेत. ही हाणामारी बुधवार (द ...
राज्यात शिक्षक भरती त्वरीत करावी, यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार (दि. २६) पासून डी. टी. एड्., बी. एड्. स्टुडंट असोसिएशनतर्फे मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत एल्गार सत्याग्रह आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे राज्य कार् ...
वीज चोरी व मीटर मध्ये छेडछाड केल्याच्या आरोपातून सर्वोच्च न्यायालयाने आपली निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे गेली १० वर्षे विरोधकांनी केलेले सुडाचे षडयंत्र संपुष्टात आले आहे. अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
ग्रामपंचायतींच्या ताब्यात नसलेल्या खुल्या जागांचा प्रश्न केवळ आणि केवळ ‘लोकमत’ने ऐरणीवर आणला असताना आता याची दखल घेत आमदार अमल महाडिक यांनी विधानसभेच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. ...