कसबा सांगाव : भाजपाचा प्रत्येक बाबतीत अतिरेक सुरू आहे. विकासाची कामे प्रत्यक्षात होत नसून तीन वर्षांत सहकारात नवीन सूतगिरण्या, साखर कारखाने झाले नाहीत. ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी शासनाने ठरवून दिलेल्या यादीबाहेरील औषधांची खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
कोल्हापूर : गोरगरिबांना शिक्षण देणे हा शासनाचा अधिकार आणि कर्तव्यच आहे, या कर्तव्यापासून शासनाला किंचितही मागे हटू देणार नाही, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दिला. सध्याचे शैक्षणिक धोरण हे घटनाबाह्य असल्याने या शासनाच्या धोरणावि ...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे. त्याचा परिणाम म्हणजे बारावीचे पाचहून अधिक पेपर झाले, तरी अद्यापही उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज सुरू झालेले नाही. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी राजर्षी शाहू सभागृहामध्ये त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराचे वितरण व अधिकारी कमर्चाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी प्रसिध्द स्त्रीरोगतजज्ञ डॉ.सतीश बोलत होते. ...
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार निवडणूक झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठ अधिसभेची (सिनेट) विशेष बैठक सोमवारी पार पडली. यामध्ये व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेसह विविध समितींसाठी निवडणूक झाली. यातील तक्रार निवारण समिती वगळता अन्य निवडणुका बिनविरोध पार पडल्या. ...
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील दुसरा संशयित आरोपी व सध्या जामिनावर बाहेर असलेला डॉ. वीरेंद्र तावडे याचा पंचनाम्यावेळी जप्त केलेला पासपोर्ट संशयित आरोपीचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी येथील जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्या ...
कोल्हापूर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे रविवारी येथील शाहू स्मारक भवन येथे बालरसिकांसाठी ‘टर्बो’ चित्रपट दाखविण्यात आला. यावेळी श्रीदेवी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी दाखवून श्रीदेवी यांना आदरांजली वाहण्यात आली. ...