जवाहनगर परिसरातील सरनाईक वसाहत, जमादार कॉलनी आणि सासने कॉलनीमधील नागरिकांमध्ये डेंग्यू, मलेरियाची भीती पसरली आहे. दूषित आणि अळ्यामिश्रित पाणीपुरवठ्यामुळे या परिसरात ताप, उलटीचे रुग्ण दिवसागणिक वाढत असल्याचे येथील नागरिकांनी सोमवारी सांगितले. ...
सत्तारूढ आणि विरोधी आघाडीतील नगरसेवकांची अंतर्गत नाराजी, आधी आर्थिक आमिष दाखविण्याचा झालेला प्रयत्न आणि आता आम्ही घोडेबाजार करणार नाही, अशी नेत्यांनी घेतलेली भूमिका, ऐनवेळी चार नगरसेवक असलेल्या शिवसेनेने निवडणूक लढण्याचा ऐनवेळी घेतलेला निर्णय यामुळे ...
कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीच्यावतीने २५ ते २७ तारखेदरम्यान समकालीन इराणी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी व सचिव दिलीप बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील साडेतीन हजारहून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या असताना त्यातूनही गैरसोय झालेल्या २००हून अधिक शिक्षकांनी आपल्या संघटनांच्या नेत्यांसह सोमवारी जिल्हा परिषद गाठली. ...
कोल्हापूर : दिवंगत राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री असताना शहीद भगतसिंग यांच्या मातोश्रींचा पंजाब शासनाच्या वतीने गौरव करण्याचे ठरविले होते. मानपत्र, थैली, मोटारगाडी देण्याचा तो कार्यक्रम होता. ...
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील जनसुनावणीसाठी सोमवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मराठा समाजाच्या विविध संस्था, संघटनांकडून आरक्षणाच्या समर्थनार्थ ठराव देण्यासाठी गर्दी झाली होती. ...