भाजीपाला स्थिर : डाळींच्या दरातही किलोमागे दोन ते तीन रुपयांची वाढकोल्हापूर : सरकी तेलावर तब्बल १४ टक्के जादा कराची आकारणी सुरू केल्याने दराने चांगलीच उसळी घेतली आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो ८२ रुपये दर राहिला असून किरकोळमध्ये तो ९० रुपयांपर्यंत पोहो ...
अश्विनी बिद्रे खून प्रकरणी दोघांची चौकशीलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या खुनाचा कट मुख्य सूत्रधार अभय कुरुंदकरने आजरा (जि. कोल्हापूर) येथील हाळोली येथील फार्म हाऊसवर रचल्याचा संशय आहे. त्यानुसार मुंबईच्या वि ...
विश्वास पाटील ।कोल्हापूर : राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनांची पुनर्रचना करून कर्जमर्यादा वाढविली खरी परंतु; हे कर्ज राष्ट्रीयीकृत बँकांतून घ्यायचे असल्याने बेरोजगार तरुणांना या बँका दारात उभ्या करून घेण्यास ...
कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अभय कुरुंदकर यांचा बिंद्रे यांच्या अपहरणात सहभाग असल्याची तक्रार होऊनही व त्यासंबंधीची याचिका उच्च न्यायालयातदाखल असतानाही कुरुंदकरयांना पोलीस खात्यातील गुणवत्तापूर्ण ...
तासिका तत्त्वावरील (सी. एच. बी.) प्राध्यापकांनी विविध मागण्यांसाठी शनिवारी कोल्हापूर विभाग शिक्षण सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयाजवळ पकोडा आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात मोर्चा काढण्याचा इशारा सी. एच. बी. प्राध्यापक संघटनेने दिला. ...
अन्न-औषध प्रशासन विभागाने गुरुवारी बाजार समितीमधील गूळ व्यापाऱ्यांवर थेट कारवाई केल्याने व्यापाऱ्यांनी गूळ खरेदी न करण्याची भूमिका घेतली आहे. शनिवारी सौद्यात न उतरण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला; पण समिती प्रशासनाने मध्यस्थी करत सौदे सुरळीत केले. त ...
कोल्हापूर शहरातील विविध महाविद्यालयांबाहेर व उद्यानात गटा-गटाने हुल्लडबाजी करून युवतींना त्रास देणाऱ्या २० युवकांना निर्भया पथकाने खाकीचा प्रसाद देत कारवाई केली. त्यानंतर दोनशे रुपये दंड भरून घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले. शनिवारी सकाळी झ ...
केर्ले (ता. करवीर) येथे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या वादातून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. काठ्या व लोखंडी गजांनी केलेल्या मारहाणीत दोन्ही बाजूंचे चौघे जखमी झाले. ...