आपटेनगर येथील कट्ट्यावर बसलेल्या वृद्धाला पोलीस असल्याची बतावणी करून त्याची सव्वादोन तोळ्यांची सोन्याची चेन भामट्याने हातोहात लंपास केली. पोलिसांच्या नावाखाली लूटमारीच्या घटना घडू लागल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. ...
शिरोली : पुणे-बंगलोर राष्टÑीय महामार्गावरील कागल ते सातारा या १३३ किलोमिटर अंतराच्या टप्प्याचे सहा पदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार आहे. गेली अनेक वर्षे रेंगाळेलेल्या या रस्त्यासाठी २८१० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी ...
कोल्हापूर : समाजाला वेश्यामुक्त करण्यासाठी प्रशासन आणि तथाकथित कार्यकर्ते वेश्या अड्ड्यांवर छापे घालून या व्यवसायातील तरुणींची सुटका करतात; परंतु त्यातील बहुतांशी पुन्हा या व्यवसायात येत असल्याचे एका नव्या अभ्यासातून उघड झाले आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाने आता महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र एस. टी. बस सुरू करून अनोखी भेट दिली आहे. कोल्हापूर ते सांगली अशी फक्त महिलांसाठी असलेली ही विशेष बस ८ मार्चपासून धावणार आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस दाट धुक्याच्या झालरीसह दव मोठ्या प्रमाणात पडत आहे. पहाटेपासून पसरलेले धुके सकाळी साडेनऊपर्यंत राहत आहे. अशा वातावरणाने आंबा मोहरासह वेलवर्गीय पिके धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. ...
रुईकर कॉलनी येथील मैदानावर फिरायला आलेल्या वृद्धाला दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या अंगावरील साडेतीन लाख किमतीचे सोन्याचे दागिने व घड्याळ लुटून पोबारा केला. रविवारी (दि. ४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. ...
करवीर निवासीनी अंबाबाई मंदीरातील पुजारी हटाओचा शब्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाळून या विधीमंडळ अधिवेशनामध्ये याबाबतचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी पुजारी हटाओ समितीतर्फे सोमवारी छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. हटाओ...हटाओ...पुजारी ह ...
दिवसाला तीन हजार रुपये भाडे देतो, असे सांगून २० लाख रुपये किमतीचे आठ कॅमेरे घेऊन पसार झालेल्या भामट्यावर रविवारी (दि. ४) लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. संशयित अमर उदयसिंह साळुंखे (रा. आजरा रोड, गांधीनगर, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पहाटे दाट धुके पसरल्याने वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड झालेला आहे. पहाटे ५.१५ च्या सुमारास महापारेषणच्या तळंदगे ४४० वीजउपकेंद्रातून मुडशिंगी २२० अतिउच्चदाब उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या २२० वाहिनीची अर्थिंग तार तुटल्याने मु ...