अनिश्चित दरामुळे शाहू महाराजांनी वसवलेली गूळाच्या बाजारपेठेला अगोदरच घरघर लागली आहे. त्यात भेसळीच्या नावाखाली वेठीस धरून ‘कोल्हापूरी गूळा’ची बदनामी सुरू आहे, शेतकऱ्यांच्या नादाला लागू नका, असा इशारा गूळ उत्पादकांनी अन्न-औषध प्रशासन विभागाला दिला. ...
शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडाजवळील गेळवडे जलाशयात पोहण्यासाठी उतरलेल्या आठजणांच्या तरुणांपैकी दोघेजण पाण्यात बुडाले. शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गेल्या दोन महिन्यात या जलाशयात बुडण्याची ही तिसरी घटना असून यापूर्वी दोघ ...
यंदाचा डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार बिहार त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना जाहीर झाला आहे. ...
कोल्हापूर पोलीस मुख्यालयात मंगळवारी पोलीस अधीक्षक संजय मोहिते याच्या प्रयत्नातून महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासाठी पहिले पाळणाघर सुरु होणार आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील विशेष उपस्थिती असणार आहे. ...
निर्भया ते कोपर्डी असा संदर्भ असलेल्या आणि कष्टकरी वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुलीच्या वाट्याला आलेल्या भोगाची छोटीशी कहाणी सांगणाऱ्या कोल्हापूरातील स्वप्निल राजशेखर दिग्दर्शित सावट हा लघुपट प्रतिष्ठेच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत् ...
कोल्हापूर : पानटपरीचा व्यवसाय हा पुरुषांनीच करावा, असा एक समज. परंतु तो खोटा ठरवीत लक्ष्मीपुरीतील सुमन आनंद बुढ्ढे (सुमन मावशी) यांनी धाडसाने या व्यवसायात पाऊल टाकत ...
शिवाजी विद्यापीठातील क्रीडा अधिविभागातर्फे आयोजित सन २०१६-१७ या वर्षी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळालेल्या खेळाडूंच्या गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध ...
राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा सहकार भूषण पुरस्कार सडोली खालसा (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी दूध संस्था व घोटवडे (ता. राधानगरी) येथील हनुमान दूध संस्थेला जाहीर झाला आहे. ‘सहकार भूषण’ पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या दूध संस्था आहेत. शनिवा ...
‘जलयुक्त शिवार’ योजनेंतर्गत २०१६-१७ या वर्षात ‘जिओ-टॅगिंग’ प्रणालीद्वारे पुणे विभागात आतापर्यंत ५५ टक्के कामे झाली आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात ९० टक्के तर त्या खालोखाल कोल्हापूरमध्ये ७३ टक्के काम झाले आहे. कामाच्या पारदर्शकतेसाठी शासनाने ही प्रणाल त ...
अकृषक कर आणि रूपांतरीत कराविरोधात कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजने आंदोलन पुकारले आहे. हे कर रद्द करावेत या मागणीसाठी दि. १६ मार्चला सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ...