कोल्हापूर जिल्हा परिषदेचा सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प गुरुवारी (दि. २२) मांडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी अन्य पदाधिकाऱ्यांसह सर्व विभागांचा आढावा घेतला. ...
कोल्हापूर : अज्ञान मुलांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हाती दिलेली मोटारसायकल त्यांची जीवघेणी ठरत आहे. बेफिकीर पालकही त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करत नसल्याचे दिसून येते ...
कोल्हापूर : आरोग्य विभागा ची औषध खरेदी एकटा जिल्हा आरोग्य अधिकारी करू शकत नाही. औषधनिर्माण अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांचीही यामध्ये जबाबदारी येते. तसेच आरोग्य, स्थायी आणि सर्वसाधारण सभेतही त्याची मंजुरी होते. वित्त विभागही यामध्ये य ...
कोल्हापूर : ‘नको जामीन, नको तारण, मुद्रा योजनेचे हेच धोरण’ अशी घोषवाक्ये असलेली चौरंगी माहितीपत्रके छापून कोल्हापूर जिल्ह्यात वाटण्यात आली; परंतु प्रचार आणि प्रसिद्ध करणारी यंत्रणा एक आणि प्रत्यक्ष ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राबविलेल्या प्रभावी उपक्रमांची दखल पुन्हा एकदा केंद्र शासनाने घेतली आहे. संपूर्ण देशभरामध्ये यातील उपक्रम राबवता यावेत यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना स ...
कोल्हापूर : अतिक्रमण निर्मूलन मोहिमेवेळी विभागप्रमुख पंडित पोवार यांना माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांच्याकडून दमदाटी करून शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला; पण त्याबाबत पोलिसांत तक्रार ...
आजरा : भाजपने राज्याची आर्थिक स्थिती बिकट केली आहे. भाजपबाबत जनसामान्यांमध्ये नाराजी आहे. त्यांना नामोहरम करण्याची संधी असल्याने आजरा नगरपंचायतीची निवडणूक भाजपच्या विरोधात ताकदीने ...
भरधाव वेगात मोपेडला धक्का मारून गेलेल्या तरुणाचा एक किलोमीटर पाठलाग करून तरुणीने भररस्त्यावर तरुणाच्या कानशिलात लगावल्या. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास मिरजकर तिकटी येथे घडलेला हा प्रकार येथील एका दुकानाच्या समोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला आहे. ...
शाहू मिल कंपौंडशेजारील रिकाम्या जागेत ट्रक उभे करण्यासाठी बारा हजार रुपयांची खंडणी दिली नाही. या रागातून ट्रकमालकासह क्लिनरला बेदम मारहाण केली. अमर शशिकांत व्हडगे (वय २९), क्लिनर सुभान गौस महात (२७, दोघे, रा. यादवनगर) अशी जखमीची नावे आहेत. ...
वाशी (ता. करवीर) येथे भावकीतील भंडाऱ्यांच्या कार्यक्रमात भांडी धुण्याच्या वादातून दोघांनी एकाला बेदम मारहाण केली. अण्णासो आप्पाजी पुजारी (वय ४७) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी करवीर पोलिसांनी संशयित महादेव मंगेश पुजारी (२८), अशोक मंगेश पुजारी (२९) या ...