लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आदमापूर (ता.भुदरगड)येथे दोन लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थित संत सदगुरु बाळूमामांची भंडारा यात्रा झाली. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश तसेच गोवा राज्यातील भाविकांनी हजेरी लावली. ढोल, कैताळ व बाळूमामांच्या नावानं चांगभलं च्या गजरात मा ...
शिरोळ, हातकणंगले, आदी तालुक्यांसह इचलकरंजी परिसरातील बिगरशेतीची बोगस प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. या बिगरशेतीबाबतच्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्डमध्ये उपलब्ध नसल्याने त्याबाबत सत्यता पडताळणी करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश जि ...
कोल्हापूर : आजऱ्यात दहा वर्षांपूर्वी झालेल्या दंगलप्रकरणी हिंदू-मुस्लिम समाजातील ७४ जणांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुंबई येथे गुरुवारी झालेल्या या संदर्भातील ...
कोल्हापूर : पॉलिफिल्म खरेदीमधील दर फरकामुळे ‘गोकुळ’चे ३ कोटी १७ लाख १३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केला आहे. यासाठी त्यांनी कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या दराचा पुरावा दिला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी आवश्यक असल ...
इचलकरंजी : शहरात पिण्याचे पाणी पुरविणारी पंचगंगा दूषित व कृष्णा नळ योजना गळती यामुळे वारणा योजनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाने ‘वारणा’ प्राधान्याने मार्गी लावावी, ...
भुदरगड, कागल, चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यांतील बागायतदार तसेच लाभधारकांनी जलसंपदा विभागाची पाणीपट्टी व थकबाकी मंगळवार (दि. २०) पर्यंत भरावी, असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) तर्फे करण्यात आले आहे. ...
कोल्हापूर महानगरपालिकेची अग्निशमन सेवा सक्षम करण्याकरिता अग्निशमन कर लावण्याचा धोरणात्मक निर्णय २०१३ मध्ये घेतला. मात्र, या निर्णयाला तब्बल चार वर्षांनी शहरातील व्यावसायिकांनी विरोध दर्शविला असल्यामुळे हा कर वादात सापडला आहे. ...
आयुक्तांचे कारवाई करण्यासंबंधीचे सक्त आदेश आणि दुसरीकडे कारवाई करीत असताना होणारी मानहानी यामुळे महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रचंड गळचेपी होत असून, असल्या प्रकारांना सर्वचजण वैतागले आहेत. यापुढे पुरेसा पोलीस बंदोबस्त असल्याशिवाय आणि आयुक ...
‘शिक्षण वाचवा नागरी कृती समिती’ने गुरुवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात ‘जबाव दो’ आंदोलन केले. यानंतर समितीचे शिष्टमंडळ आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. यामध्ये जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी संबं ...
बांधकाम परवानगी व्यतिरिक्त सेटबॅक जागेत जादा केलेले बांधकाम पाडायला गेलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तीव्र विरोध करीत एका व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे भोसलेवाडी परिसरात गुरुवारी एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्का ...