विश्वास पाटील ।कोल्हापूर : केंद्र सरकारने गतवर्षी मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या सौर कृषी पंप बसविण्याच्या अटल सौर कृषी पंप योजनेला या वर्षात पावसाळा सुरू झाला तरी केंद्र सरकारकडून अद्याप मंजुरीच मिळालेली नाही. अजून केंद्रानेच निधी मंजूर न केल्यान ...
गारगोटीत नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कारगारगोटी : आम्ही मंजूर केलेल्या विकासकामांचे नारळ वाढवून स्वत:ची टिमकी वाजविणाºयांना ग्रामपंचायत निवडणुकीत गारगोटीच्या मतदारांनी योग्य जागा दाखविली आहे. आता तरी त्यांनी वास्तवात यावे, अशी घणाघाती टीका आमदार ...
राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेची आठवी यादी प्रसिद्ध झाली असून, यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील २,७९७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांना चार कोटी ७८ लाख ५२ हजार रु.चा लाभ मिळणार आहे. ...
भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् हे सोमवार दि. ४ जून रोजी कोल्हापुरात येत असून सायंकाळी ५ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये त्यांचे व्याख्यान होणार आहे. कोल्हापूर चेंबर्स आॅफ कॉमर्सच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चेंबर्सचे अध्यक ...
शेतीमालाला दीडपट भाव द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सुरू केलेल्या संपाचा परिणाम दिसू लागला आहे. कोल्हापुरात आंदोलनाची तीव्रता नसली तरी नाशिकसह इतर भागातून येणाऱ्या मालावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. कोल् ...
अतिशय संवेदनशील विषय बनलेल्या कोल्हापूरच्या नवीन शिवाजी पुलाच्या कामकाजासाठी आवश्यक सर्व परवानग्या सोमवारी (दि. ४) होणाऱ्या दिल्लीतील बैठकीमध्ये मिळतील. त्यासाठीचे सकारात्मक वातावरण तयार करण्यामध्ये यश आले असून मुळातच ब्रह्मपुरी संरक्षित स्थळापासून १ ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ कोल्हापूर’ संकल्पने अंतर्गत क्रिडाई संस्थेने महानगरपालिकेस स्टेनलेस स्टीलच्या ८५ कचराकुंड्या भेट दिल्या. यावेळी आमदार सतेज पाटील, आयुक्त अभिजित चौधरी उपस्थित होते. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७० वा वर्धापन दिन येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे साजरा करण्यात आला. कोल्हापूरचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कोल्हापूर बसस्थानकावर आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच प्रवाशांना गुलाब ...