लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कोपार्डे : हंगाम सुरुवातीला ऊसदरावरून शेतकरी व कारखानदारांतील संघर्षानंतर एफआरपी अधिक १०० रुपये एकरकमी असा समझोता झाल्याने हंगाम सुरळीतपणे सुरू झाले. जिल्ह्यातील कारखान्यांचे गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून, एक कोटी ३० लाख मे. टन उसाचे गाळप झाले. अजून ...
तो मार्च १९६६ चा काळ होता. कुस्ती संघटक व मठ तालमीचे वस्ताद बापूसाहेब राडे आमच्या गंगावेस तालमीत आले व पतियाळाला गादीवरच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आहेत तिथे दीनानाथला उतरूया, ...
कोल्हापूर : निसर्गसौंदर्याने नटलेल्या पश्चिम घाटातील वन्यजिवांसह पक्ष्यांची माहिती जंगल पर्यटनातून पर्यटकांना मिळावी, यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक ...
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विविध क्षेत्रांतील कार्य लक्षात घेता त्यांना केंद्र शासनाच्यावतीने ‘भारतरत्न’ ही पदवी देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्यावतीने जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी शनिवा ...
नववर्षाचा प्रारंभ करणाऱ्या गुढी पाडव्याच्या सणासाठी प्रत्येकजण आपापल्या घरासमोर गुढी उभारतो. या गुढीचा आणि पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुडे गावचा ऐतिहासिक आणि जुना संबंध आणि संदर्भ आहे. ...
फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठामार्फत (इंटरनॅशनल स्पेस युनिर्व्हसिटी -आयएसयू) कोल्हापूरच्या अनिशा अशोक राजमाने हिची प्रतिष्ठेच्या कल्पना चावला आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. ही शिष्यवृत्ती मिळविणारी ती यावर्षीची जगातील एकमेव ...
‘कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरण’ अंतर्गत येणारी ४२ गावे व वाढीव गावठाणमधील बांधकाम परवाने प्राधिकरणामार्फत देण्यात येणार असून, हे परवाने देण्याचे काम येत्या चार दिवसांत सुरू करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी प ...
राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सेवानिवृत्तीची वयोमर्यादा कमी केल्यानंतर पटसंख्येच्या निकषात अडकून दुसरा झटका दिला. अांदोलनाची धास्ती घेऊन सेविका, मदतनिसांना अत्यावश्यक कायद्याच्या (मेस्मा) कक्ष ...
‘मसाज’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या शाहूपुरी, पाच बंगला येथील मंजुळा इमारतीमधील ‘गुलमोहर फिटनेस सेंटर’ या मसाज सेंटरवर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या पथकाने शुक्रवारी (दि. १६) दुपारी छापा टाकला. या सेंटरच्या महिला मालकिणीला अटक केली ...
शिक्षण आमच्या हक्काचे नाही मंत्र्यांच्या बापाचे, गरिबांचे वावडे कंपनी आवडे, शाळा वाचवा देश वाचवा, शासनाच्या नावाने बो..बो..बो.. अशा घोषणा आणि मोर्चा काढून शनिवारी शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्यावतीने शासनाच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणांचा निषेध करण्य ...