लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुढीपाडव्याला शहरात ‘पाऊस’ - Marathi News | 'Rain' in Gudi Padwali | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुढीपाडव्याला शहरात ‘पाऊस’

कोल्हापूर : वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त रविवारी सोने, चांदी, दुचाकी, चारचाकी, टीव्ही, फ्रिज, सायकल, आदींची खरेदी तडाखेबंद, तर गृहप्रकल्पांची खरेदी-विक्रीही जोरदार झाली. त्यामुळे दिवसभरात सुमारे शंभर कोटींह ...

सर्व बसस्थानकांवर आता ‘सीसीटीव्ही’ - Marathi News | All bus stations now have 'CCTV' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सर्व बसस्थानकांवर आता ‘सीसीटीव्ही’

प्रदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील सर्व बसस्थानकांवर आता सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. बसस्थानकांवर होणाऱ्या वाढत्या चोºया व गुन्हेगारीला यामुळे आळा बसण्यास मदत होणार आहे. प्रत्येक स्थानकाव ...

कोल्हापुरात पाच रुपयांत पोटभर भाजी-चपातीचे जेवण - Marathi News | In the Kolhapur, five-rupee full-grain vegetable-chapati | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पाच रुपयांत पोटभर भाजी-चपातीचे जेवण

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरमध्ये केवळ पाच रुपयांमध्ये भाजी-चपातीचे जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. एवढ्यावरच न थांबता शहरातील वयोवृद्ध दाम्पत्यांच्या घरी दोन्ही वेळचा जेवणाचा ...

दादांच्या मधुमेह, रक्तदाबाचा समतोल बिघडलाय काय? - Marathi News | Doctors' diabetes, the balance of blood pressure, is bad? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दादांच्या मधुमेह, रक्तदाबाचा समतोल बिघडलाय काय?

कोल्हापूर : विधिमंडळात आमदार कपिल पाटील यांच्या अंगावर धावून जाणे, कोल्हापुरात शिक्षण बचाव समितीच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही करणे, पालक या नात्याने दाद मागायला येणाऱ्या लोकांना ‘पूर्वपरवानगी घेतली आहे का?’ असे विचारून त्यांची दखल न घेणे या प्रकारावरू ...

कारखान्यांना साखर निर्यातीची सक्ती! - Marathi News | Sugar export to sugar factories is compulsory! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कारखान्यांना साखर निर्यातीची सक्ती!

चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घाऊक बाजारातील साखरेचे दर पुन्हा घसरुन ते प्रतिक्विंटल २८०० ते २८५० रुपयांवर आले आहेत. यामुळे साखर उद्योग पुन्हा चिंताक्रांत झाला आहे. केंद्र शासनानेही याची दखल घेत २० टक्के निर्यात कर रद्द करून का ...

शिवाजी विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ - Marathi News | Today's Convocation of Shivaji University | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ५४ वा दीक्षांत समारंभ आज, सोमवारी सकाळी अकरा वाजता होणार आहे. विद्यापीठाच्या लोककला केंद्रामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमास ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ ए. एस. किरणकुमार प्रमुख उपस्थित आणि अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शि ...

‘हवामहल’मुळे जिल्हा परिषदेला घाम - Marathi News | Zilla Parishad sweat due to 'Hawa Mahal' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘हवामहल’मुळे जिल्हा परिषदेला घाम

कोल्हापूर : इचलकरंजी शहराच्या मध्यवर्ती परिसरातील कोट्यवधींच्या ‘हवामहल’ बंगल्याची मालकी मिळविताना जिल्हा परिषदेला नाकेनऊ आले आहेत. या ठिकाणी सध्या प्रांत कार्यालय असल्याने ही जागाच ताब्यात घेण्यासाठी महसूल विभाग प्रयत्नशील असताना जिल्हा परिषदेच्या स ...

उत्खननामुळे शेतकरी, वीट व्यावसायिकांची पंचाईत - Marathi News | Due to excavation, farmers and brick-operators are scarcely worried | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उत्खननामुळे शेतकरी, वीट व्यावसायिकांची पंचाईत

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव-चिंचवाड माती उत्खनन प्रकरणामुळे दोन्ही गावांतील शेतकऱ्यांच्या सात-बारापत्रकी साडेबारा कोटींचा बोजा चढविला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या शेतात असलेल्या वीट भट्ट्यांवरील एकही वीट उचलू देऊ न ...

हातकणंगलेत काँग्रेस, जनसुराज्य, भाजप सक्रिय - Marathi News | Congress, Janasurajya, BJP active in Hatkanangle, active | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हातकणंगलेत काँग्रेस, जनसुराज्य, भाजप सक्रिय

आयुब मुल्ला ।लोकमत न्यूज नेटवर्कखोची : हातकणंगले विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी आपली राजकीय यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भातील पहिली सुरुवात जाहीरपणे काँग्रेस व जनसुराज्यने केली आहे, तर भाजपनेसुद्धा हालचाल सुरू केली आहे. गेल्या पंधर ...