लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
‘एक होती चिऊ अन् एक होता काऊ. चिमणीचं घर मेणाचं, काऊचं घर शेणाचं.’ ही गोष्ट ऐकत आपण मोठे झालो; पण शहरीकरणामुळे गेल्या काही वर्षांत चिऊताई शहरांमध्ये दिसेनाशी झाली आहे. लहानग्या बाळाला घास भरवताना ‘एक घास चिऊचा’ असे दाखवलायही चिमणी शिल्लक राहिलेली नाह ...
शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभामध्ये ते बोलत होते. लोककला केंद्रातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ज्ञ किरणकुमार यांच्या हस्ते शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील प्रियांका पाटी ...
न्यु शाहुपूरी परिसरातील पाटणकर कॉलनी येथील जुन्या दुमजली घरासह जनावरांच्या गोठ्यास विजेच्या शॉर्ट सर्किटने भीषण आग लागुन म्हैशीचा होरपळून मृत्यू झाला. गाय भाजून जखमी झाली असून प्रापंचिक साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले. ...
कोल्हापूर जिल्ह्यात नदी, धरण, तलाव, विहीरीवर उत्साही तरुण वाहत्या पाण्यात उड्या मारून पोहण्याचे धाडस करीत असतात; पोहण्याचा सराव नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. १ जानेवारी ते १९ मार्च या अडीच महिन्यांत जिल्ह्यात ३५ जणांचा बुडून मृत्यू झालेची न ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काढण्यात आलेल्या सौद्यांत गुळास प्रतिक्विंटल ५१०० रुपयापर्यंत दर मिळाला. गूळ हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, मुहूर्ताच्या सौद्यांत शेतकऱ्यांना कमीत कमी २८०० दर मिळाला. ...
वाढत्या उष्म्याने शीतपेयांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून, त्याचा परिणाम लिंबंूच्या दरावर झाला आहे. किरकोळ बाजारात पिवळाधमक लिंबू चार ते पाच रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण सुरू आहे. तुलनेत कडधान्यासह साखरेच्या दरात फ ...
सडोली (खालसा) : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कंटाळून भाजपमध्ये प्रवेश करीत असून, प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केल्यास याद राखा, हे न थांबल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच ...