लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग ३ (ब) मधील पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या सोमवार या शेवटच्या दिवशी शिवसेनेतर्फे राजन शेट्ये आणि प्रसाद राजन शेट्ये यांनी आपले उमेदवारी अर्ज सहनिवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडे दाखल केले. त ...
१९ मार्च १९८६ ला साहेबराव करपे या शेतकऱ्यांने आपल्या कुटुंबियांसमवेत सामुदायिक आत्महत्या केली. राज्यातील ही पहिलीच शेतकरी आत्महत्या होती. या आत्महत्या दिनानिमित्त सोमवारी महाराष्ट्र शेतकरी संघटना सुकाणू समितीतर्फे राज्यभर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले ...
कोल्हापूर : जीवनातील स्वप्ने व ध्येये पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध गुंतवणूक करणे ही काळाची गरज बनली आहे. गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्यासाठी सर्व गुंतवणूक प्रकारांचा अभ्यास करावा. घर, मुलांचे शिक्षण, गाडी व विवाह, आदी जीवनात निश्चित केलेली अनेक स्वप्ने ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नावाची घोषणा ...
राम मगदूम।गडहिंग्लज : गोरगरीब मुलांनाही संगणक हाताळायला मिळावे, त्यांनाही संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी येथील नगरपालिकेने संगणक प्रयोगशाळा उभारली आहे. नगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले विद्यालयातील या प्रयोगशाळेत पालिकेच्या अन्य शाळेतील विद्यार्थ्यांनाह ...
कोल्हापूर : एकाच प्रमाणपत्रांवर दोघांची नावे, नावांवरच डिझाईनची छपाई अशा चुका बॅचलर आॅफ टेक्नॉलॉजी (बी. टेक.) अभ्यासक्रमाच्या दीडशेहून अधिक पदवी प्रमाणपत्रांवर झाल्याचे दीक्षान्त समारंभाच्या दिवशी सोमवारी निदर्शनास आले. विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबा ...