परदेशातील थंड हवामानाला पोषक ठरणाऱ्या कोल्हापूरला पहिली पसंती देत प्रसिद्ध मॉडेल व आयर्नमॅन मिलिंद सोमण याने लिथोव्हेनिया येथे होणाºया डबल अल्टा आयर्नमॅन स्पर्धेच्या तयारीसाठी गेल्या दोन ...
आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत. हसन मुश्रीफ आमचे जिल्ह्याचे नेते आहेत. त्यामुळे त्या दोघांमध्ये माझ्या उमेदवारीबाबत काय चर्चा झाली आहे माहिती नाही ...
गतवर्षी गडहिंग्लज शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, यावर्षी या प्रक्रियेस काही संस्था चालकांचा विरोध आहे. ...
सध्या तीनच दिवस सुरू असणारी विमानसेवा आठवडाभर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून येत्या महिनाभरात रोज सकाळी ७.३० वाजता मुंबईसाठी विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती ...
इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या अमृत योजनेचा वाद गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. दानोळी (ता. शिरोळ) येथून पाणी देणार नाही, यासाठी वारणाकाठच्या जनतेने मोठ्या संघर्षानंतर अखेर इचलकरंजीची ...
कोल्हापूर : अक्षय मेथे-पाटील, रणजित विचारे यांच्या गोलच्या जोरावर पाटाकडील तालीम मंडळ (अ) ने खंडोबा तालीम मंडळ (अ)चा पराभव करत ‘चंद्रकांत फुटबॉल महासंग्राम’ स्पर्धेत विजयी घोडदौड कायम ठेवली. सामन्यात ‘खंडोबा’चा गोलरक्षक रणवीर खालकर याचे अप्रतिम गोलरक ...
पंचगंगा प्रदूषणास मोठा हातभार लावणारे शहरातील जयंती, दुधाळी व लाईन बझार नाल्यांतील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’ने ‘पंचगंगा ते गटारगंगा ..एक प्रवास’ या मथळ्याखाली ...
कोल्हापुरात कोणत्याही प्रश्नासाठी ऊठसूट आंदोलने केली जात असल्याची टीका गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केली; परंतु राज्यकर्ते व जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच जनतेला ...