लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सर्वसामान्यांचे शिक्षण आणि शाळा वाचविण्यासाठी कोल्हापूरकर शुक्रवारी रस्त्यावर उतरणार आहेत. शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी अकरा वाजता महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचे नेतृत्व ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पा ...
रयत क्रांती संघटनेचे राज्यव्यापी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर शनिवार व रविवार (दि. २५) असे दोन दिवस पन्हाळगडावर आयोजित केले आहे. महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीत चार व विधानसभेच्या २० जागा संघटनेच्या माध्यमातून लढविल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने व्यु ...
इयत्ता दहावीचा आज शेवटचा पेपर होता. कोल्हापुरात परीक्षा संपल्यावर संपल्यावर विदयार्थ्यांनी एकच जल्लोष केला. परीक्षा संपल्यावर विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा ... ...
अटलबिहारी वाजपेयी यांनी सन २००२ मध्ये स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली. सन २००४ मध्ये या समितीने अहवाल दिला. तत्कालिन कृषीमंत्री असलेल्या शरद पवारांनी हा अहवाल स्वीकारणे शक्य नसल्याचे २०१४ पर्यंतच्या प्रत्येक अधिवेशनात सांगितले. मात्र, सत्ता जाताच त्य ...
राज्यातील असंघटित कामगारांकरिता स्थापन होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळात वृत्तपत्र विक्रेत्यांचा समावेश करण्याऐवजी स्वतंत्र मंडळच स्थापन करावे, अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशनकडून केली जात आहे. ...
भारत चव्हाण ।कोल्हापूर : शहरात निर्माण होणारा रोजचा २०० टन ओला व सुका कचरा टाकण्याची कसरत करावी लागणाऱ्या महापालिका प्रशासनासमोर सध्याच्या लाईन बझार येथील डंपिंग ग्राउंडवरील सुमारे चार लाख टन कचºयाची कशी आणि कुठे विल्हेवाट लावायची, असा गंभीर प्रश्न ...
कोल्हापूर : एरव्ही राज्यस्तरीय,राष्ट्रीय शालेय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आमंत्रित करून गौरव केला जातो. ...