लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने जिल्ह्यासाठी ११३ कोटींची तरतूद केली असून, या निधीचा योग्य विनियोग करून रचनात्मक आणि उठावदार काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. ...
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोटर्स डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह व नेताजी तरुण मंडळाच्यावतीने अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्यावतीने शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात सोमवारी सायंकाळी सुमारे ५० हून अधिक ...
चंद्रकांत कित्तुरेगेल्या आठवड्यात एका नातेवाइकाच्या निधनानिमित्त तीनवेळा इचलकरंजीला जायचा योग आला. त्या नातेवाइकाचे घर इचलकरंजीतील चावरे गल्लीत आहे. २० वर्षांपूर्वी या गल्लीतून ट्रॅक्टर-ट्रॉली, रिक्षा, कार अशा वाहनांची ये-जा होत असे. मात्र, सध्या ते ...
कोल्हापूर : आमदार निधीतून बांधण्यात आलेली समाज मंदिरे, सामजिक सभागृहे, बालवाडी, अंगणवाडी, व्यायामशाळांच्या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना ...
कोल्हापूर : येथील आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल पंच स्नेहल विद्याधर बेंडके हिची आॅस्ट्रेलियात होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स् (राष्ट्रकुल स्पर्धा) सन २०१८ मध्ये बास्केटबॉल पंच म्हणून निवड झाली आहे. ...
कोल्हापूर : महाराष्ट नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या समोरच शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले व वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्यात वर्चस्ववाद उफाळून आला. ...
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव यंदा लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांच्या गाण्यांचा ‘भीमवंदना ...
कोल्हापूर : देशभरातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या ‘दख्खनचा राजा’ श्री क्षेत्र जोतिबाच्या चैत्र यात्रेचे वेध भाविकांना लागले आहेत. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ म्हणत महाराष्ट्र, कर्नाटकमधून आलेल्या ...
विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या व शाळेपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत राहणाºया मुलींना राज्य शासन सायकली देणार आहे; परंतु पालकांना त्यासाठी आधी पदरमोड करावी लागणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य व केंद्रातील सरकार नकारात्मक असून, शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत सरकारविरोधातील संघर्ष कायम राहील. शेतकºयांमध्ये जागृती करण्यासाठी शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेच्या माध्यमात ...