कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेतील ठरलेल्या सव्वा वर्षांच्या तडजोडीनुसार महिला व बालकल्याण समिती सभापतींच्या राजीनाम्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बैठक झाली. ...
पर्यायी शिवाजी पुलाच्या कॉलमच्या पायासाठी साडेचार मीटर खोल अंतरापर्यंत कठीण दगड लागण्याची शक्यता असताना सुमारे नऊ मीटर खुदाई करूनही पाया न लागल्याने हतबल झालेल्या यंत्रणेने सोमवारी दुपारनंतर खुदाईचे काम थांबविले. ...
गेल्या आठवड्यापासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी मराठी माध्यमातील बहुतांश शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिल्याने शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची धावपळ सुरू आहे. ...
गेल्या चार वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक निवडणुकीत पराभव होत आहे. हा पक्ष अनेक घटकांना उचकावण्याचा प्रयत्न करत आहे पण ते घटक उचकत नसल्यानेच शरद पवार यांना नैराश्य आल्याची टीका महसूल मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमव ...
हातकणंगले : पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली असून, नदीत जलपर्णीचे साम्राज्य झाले असून, सध्या नदीच गायब झाल्याचे चित्र आहे. यामुळे पंचगंगा नदी चोरीस गेल्याचे उपरोधिक निवेदन मच्छिमार व धनगर समाजाकडून हातकणंगले पोलीस ठाण्यात देण्यात आले. मात्र, ...
विश्वास पाटील ।कोल्हापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे पैसे गेल्या गुरुवारपर्यंत शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आदेशही धाब्यावर बसविले आहेत. हे प्रस्ताव शासन व विमा कंपन्यांच्या स्तरावर प्रलंबित असून आठ ...
‘गोकुळ’च्या स्वयंसेविका आधुनिक दूध व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी सोमवारी ‘आनंद’ गुजरातकडे रवाना झाल्या. या स्वयंसेविका ग्रामीण भागात जाऊन दूध उत्पादकांना किफायतशीर व आधुनिक दूध व्यवसायाची माहिती शिबिरांद्वारे देतात. ...