जहॉँगीर शेख।कागल : गेली सतरा ते अठरा वर्षे कागल शहराचा एक घटक झालेला ‘देवदास’ हा मनोरुग्ण योग्य उपचारांमुळे नॉर्मल बनून आपल्या पश्चिम बंगालमधील गावी परत गेला. याबद्दलचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर कागलकरांची ‘देवदास’च्या प्रति असणारी हुरहूर ...
डोनेशन (देणगी) घेणाऱ्या शाळा, महाविद्यालयांवरील कारवाई असो किंवा सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक करणे, आदींबाबत एखाद्या संघटनेने आंदोलन केल्यानंतरच यावर्षीही शिक्षण उपसंचालक कार्यालय जागे होणार आहे का? ...
कोल्हापूर येथील जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीला चांगलाच रंग चढला आहे. तिन्ही पॅनेलच्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. गुरुवारी प्रचाराचा शेवटचा दिसून असून शुक्रवारी (दि. १५) मतदान होत आहे. ...
पदवी अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया यावर्षी विवेकानंद महाविद्यालय आणि गोपाळकृष्ण गोखले कॉलेज राबविणार आहे. त्याच्या आॅनलाईन पावलामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून त्रास कमी होणार आहे. ...
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या हजरत पीर बाबूजमाल कलंदर (शहाजमाल) यांच्या दर्गाह शरीफ येथील उरुसानिमित्त मंगळवारी रात्री गलेफ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्वधर्मीय भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ...
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कसबा बावडा शाखेतील सोने तारण कर्जातील बनावट सोने प्रकरणातील संशयित शाखाधिकारी संभाजी शंकर पाटील (शिये, ता. करवीर) व कॅशिअर परशराम कल्लाप्पा नाईक (साईनाथ कॉलनी, कसबा बावडा) यांना बॅँकेने निलंबीत केले. पोलीसा ...
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महानिदर्शने करून निषेध नोंदविला. मागण्या मान्य न झाल्यास आॅगस्ट महिन्यात लाक्षणिक संपाचाही इशारा यावेळी देण्यात आला. ...
‘कोणत्याही कंपनीत रूजू होण्यासाठी त्या कंपनीतील गेटपर्यंत तुम्हाला तुमचे शैक्षणिक ‘मार्क लिस्ट’घेऊन जाऊ शकते. मात्र, त्यापुढे पराकोटीची जिद्द व तुमच्यातील कौशल्यच तुम्हाला यशस्वी करू शकतात म्हणूनच ‘मार्क’ फक्त गेट पास आहे,’ असा यशाचा मंत्र विद्यार्थ् ...
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने समाजातील गोरगरीब रुग्णांसाठी ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ हा अभिनव कार्यक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव यांनी दिली. ...