लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जुन्या योजनांची अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देणारा आणि शासनाच्या मदतीवर प्रमुख योजनांच्या मंजुरीकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन देणारा सन २०१८-१९ सालचा अर्थसंकल्प शनिवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेसह मंजूर करण्यात आला. ...
‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला, बोला जय हनुमान’अशा गजरात कोल्हापूर शहरात हनुमान जन्मोत्सव शनिवारी विविध ठिकाणी भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला. ...
साळोखेनगर पाण्याच्या टाकीजवळील महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ दिलीप पाटील यांच्या बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्याने लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे शुक्रवारी (दि. ३०)उघडकीस आले. बंगल्याच्या सभोवती सीसीटीव्ही बसविण्यात आले असले तरी ...
सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलनाची सुरुवात होणार असून, बोलघेवड्या सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. ...
अचानक लागलेल्या आगीवर त्वरित नियंत्रण मिळविण्यासाठी कोल्हापुरातील संदीप गायकवाड या दुचाकी मेकॅनिकने सुपर बाईक अर्थात आगीचा बंब दुचाकीवर तयार केला आहे. त्याने अग्निशमन करणारी सर्व यंत्रणा या दुचाकीवर बसविली आहे. त्याच्या या किमयेची चर्चा सर्वत्र सुरू ...
कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळ व ‘केएसडीए’तर्फे आयोजित केलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत अक्षय सरनाईकच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर शिवाजी तरुण मंडळाने नवख्या ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ फुटबॉल ...