कोल्हापूर शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने नऊजणांचा चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. यासाठी जबाबदार असलेल्या महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात जनहित याचिका दाखल करू, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुनील केंबळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
पर्यायी शिवाजी पुलाचे काम २ वर्षे ८ महिने रखडले आहे. त्यामुळे याचा खर्च आता वाढला असून तो संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नाथाजी पोवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर समग्र अभ्यास न करता घाईगडबडीने काम स ...
कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षासाठी नाव नोंदणी आणि कागदपत्रांच्या तपासणीचा मंगळवारी अंतिम मुदत आहे. ...
पंचगंगा नदीतील जलपर्णी व नदी प्रदूषणाला जबाबदार धरत शिवसेनेने सोमवारी महापालिकेचा व प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. शिये येथील पंचगंगा पुलाजवळील नदीपात्रात जागतिक फुटबॉल स्पर्धा भरवली. यावेळी शिवाजी तरुण मंडळ व पाटाकडील तालीम मं ...
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारे याची रोज केवळ दोन तासच चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. वाघमारेला गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी महाराष्ट्र ‘एसआयटी’ पथकाकडे सुपूर्द करण्याची मागणीही ...
‘बायोमेट्रिक रेशनिंग’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये राज्यात कायम पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा पुरवठा विभागाची आता केंद्र सरकारनेही दखल घेतली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा अंमलबजावणीच्या मूल्यमापनासाठी कोल्हापूर जिल्ह्याची निवड ...
कोल्हापूरच्या यंदाच्या फुटबॉल हंगामात पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’चेच वर्चस्व राहिले. यात वरिष्ठ गटातील सहापैकी सहा स्पर्धा जिंकत एकूणच फुटबॉल हंगामात सर्वत्र ‘पिवळ्या निळ्या’चीच चर्चा फुटबॉल रसिकांना करावयास भाग पाडले. सर्वाधिक वैयक्तिक बक्षिसे मिळविणारा ...
गवत, विविध रोपे, चिंच आणि नारळ यांच्या विक्रीतून शिवाजी विद्यापीठाच्या उत्पन्नवाढीला हातभार लागत आहे. या विक्रीतून वर्षाकाठी विद्यापीठाला सुमारे पाच लाख रुपये मिळतात. ...
कोल्हापूर : आठ दिवसांच्या उन्हाचा परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर झाला. रविवार आठवडी बाजारात कोथिंबिरीची पेंढी १० रुपयांवरून २० रुपयांवर गेली होती. कोबी, कारली, गवार, शेपू, पोकळा यांच्या दरांत वाढ झाली आहे.दुसरीकडे, साखर ३० रुपये प्रतिकिलोवरून ३६ रुपये ...
संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या पातळीवरील प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या नियुक्तीसाठीच्या पात्रतेबाबत नव्या नियमांऐवजी रिक्त पदे भरण्याची गरज आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी)नियुक्तीसाठी महाव ...