केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेअंतर्गत झालेल्या अशास्त्रीय वृक्षारोपणाची खासदार संभाजीराजे यांनी दखल घेऊन याबाबत आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना त्यांनी पत्र दिले आहे. ...
आपलीच होणारी कुचंबणा थेट पडद्यावर पाहायला मिळाल्याने शाळकरी मुलींनी अक्षयकुमारच्या ‘पॅडमॅन’ चित्रपटाला गुरुवारी चांगला प्रतिसाद दिला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने प्राथमिक शिक्षण विभागाच्या सहकार्याने शुक्रवारी ५३५ मुली ...
कोल्हापूर जिल्हयातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करता पाणीटंचाई निवारण कृती आराखडा उपाययोजनांतर्गत विंधन विहिरींसाठी जिल्हयातून ३३ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत. लवकरच हे मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे येणार आहेत. यावर शहानिशा होऊन प्रांत ...
खरमरीत शब्दांत गुरुवारी स्थायी समिती सभेत गांधीनगर रस्त्यावरील अवैध बांधकामप्रकरणी राज्य सरकारवर टीका करण्यात आली. सरकारला उच्च न्यायालयाचा निर्णय तरी मान्य आहे का नाही, अशी विचारणाही सभेत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी आशिष ढवळे होते. ...
बाराही तालुक्यांतून येणाऱ्या अभ्यागतांच्या सोईसाठी सोमवार आणि शुक्रवारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत थांबणे अनिवार्य असल्याचे परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी काढले आहे. तसेच कर्मचाऱ्यांनीही कोणती शिस्त पाळली पाहिजे, याबाबत या प ...
शाहू मार्केट यार्ड येथील छत्रपती शाहू सहकारी गूळ खरेदी-विक्री संघातर्फे संघाच्या हॉल येथे आयोजित नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे संपूर्णत: वाफेवर गूळ निर्मिती मार्गदर्शन कार्यक्रमात अमेरिकेच्या व्हीलेज इंडस्ट्रीयल पॉवर कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी कार ...
कोल्हापूर : भाजपच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई येथे होणाऱ्या महामेळाव्यासाठी कोल्हापुरातून सुमारे दहा हजार कार्यकर्ते गुरुवारी रवाना झाले. त्यासाठी पक्षातर्फे कोल्हापूरमधून दोन आणि मिरज येथून एका विशेष रेल्वेची सुविधा केली होती.या वर्धापनदिना ...
प्रवीण देसाई ।कोल्हापूर : जिल्ह्यात खनिकर्म विभागाकडून अधिकृत परवाना असलेल्या ६७ खाणी असून त्यामध्ये ६० गौणखनिज (दगडखाणी) व चार बॉक्साईटसह तीन इतर खाणींचा समावेश आहे. या खाणींतूनच अधिकृतरित्या उत्खननास परवानगी आहे. याव्यतिरिक्त बेकायदेशीर उत्खननांवर ...