प्रकाश बिळगोजी ।लोकमत न्यूज नेटवर्कबेळगाव : मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा बेळगाव ग्रामीण मतदारसंघ. मात्र, एकीकरण समितीच्या दुहीमुळे गेली दहा वर्षे हा गड राष्ट्रीय पक्षाकडे म्हणजे भाजपकडे आहे. २००८ साली झ ...
कोपार्डे : ‘भोगावती’च्या दोन माजी उपाध्यक्षांच्या भाजप प्रवेशावेळी त्यांचेच विरोधक पी. एन. पाटील यांचे त्याच व्यासपीठावर गोडवे गाऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले राजकारणातील अज्ञान दाखवून दिले, अशी टीका करीत ‘सत्ता येते, जाते; फार दिवस चालत न ...
सचिन भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील खेळाडूंची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी व्हावी. याकरिता राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे क्रीडा मार्गदर्शक नेमले जातात. मात्र, गेल्या वर्षभरापासून राज्यातील १५३ क्र ...
कोल्हापूर : कृषी विभागाचा निधी परत जाणे ही अशोभनीय गोष्ट आहे. यापुढे निधीचा विनियोग योग्य प्रकारे होईल, याकडे गांभीर्याने लक्ष द्या. स्वत:चे घर ज्या पद्धतीने एकाग्रतेने बांधता, त्याप्रमाणे कामही केले पाहिजे, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यां ...
उचगाव : देशात बदलाचे वारे वाहू लागले असून, २०१९ मध्ये राष्टÑीय काँग्रेस पक्षच सत्तेवर असेल. कंजारभाट समाजाच्या उन्नतीसाठी आमदार सतेज पाटील यांनी कार्य केले आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोर ...
मुरगूड : कागल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच नेत्यांनी गटातटाच्या पुढे जावे, असे सांगून तसेच संजयबाबा घाटगे यांनी बॉलिंग करावी आणि आपण फक्त बॅटिंग करावी किंवा आपण बॉलिंग करावी आणि बाबांनी बॅटिंग करावी हे मान्य नसून कागलच्या राजकारणात आम्ही द ...
कोल्हापूर : शहराच्या विविध भागातील हरितपट्ट्या केंद्र सरकार पुरस्कृत वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविताना वृक्षमित्र, मनपा अधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार यांच्या संयुक्त सहमतीद्वारेच यापुढे वृक्ष लागवड ...
इंदुमती गणेश ।कोल्हापूर : मनोरुग्ण, कौटुंबिक छळाने त्रस्त तसेच वयोवृद्ध महिला यांच्यासह ज्यांना कोणाचाही आधार नाही, अशा फिरस्त्यांसाठी विशेषत: महिलांसाठी सुरू असलेली रात्रनिवारे चालवायची कशी, हा प्रश्न ‘एकटी’सारख्या स्वयंसेवी संस्थेपुढे निर्माण झाला ...