कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर चोकाक येथे (ता हातकणंगले) कंटेनर व स्कूल बसची धडक होवून बसला चुकविण्याच्या प्रयत्नात कंटेनर उलटल्याने कंटेनर चालक व वाहक दोघेजण जागीच ठार झाले. तर स्कूल बस मधील १६ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. ...
राजर्षि शाहू मिलच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाबाबत पावसाळी अधिवेशन झाले की २0 जुलैनंतर बैठक घेणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंगळवारी सकाळी शाहू जन्मस्थळी अभिवादन केल्यानंतर उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला. त्यावे ...
देशात सर्वत्र अघोषित आणीबाणी असल्यासारखीच परिस्थिती आहे. त्यामुळे याविरोधात राजकीय पक्षांना जोरकसपणे काम करावे लागेल. काँग्रेसनेही केवळ तात्पुरते राजकारण करण्यापेक्षा हा सामना दीर्घकालीन असल्याचे ...
संजय पाटील ।सरूड : राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत शाहूवाडी तालुक्याचा पुन्हा एकदा डंका वाजला आहे. राहुल चंद्रकांत आपटे, अमित शिवाजी नांगरे-पाटील, शुभांगी सतीश तडवळेकर-रेडेकर (सर्व रा. सरुड, ता. शाहूवाडी), तर सचिन आनंदा रेड ...
तेरा वर्षांच्या गायत्रीचे शाहू महाराजांवर पुस्तकतेरा वर्षांच्या गायत्रीचे शाहू महाराजांवर पुस्तकघाबरत बोलून दाखविले. या तिच्यापहिल्या स्पर्धेत तिचा पहिला नंबर आला. बक्षीस म्हणून शाहू महाराजांची प्रतिमा ...
धुक्यात हरवला पन्हाळगड : छत्रपती शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेला ऐतिहासिक पन्हाळगड वर्षा पर्यटनासाठी गजबजला आहे. गडावर धुक्याची झालर पसरली असून, रिमझिम पावसामुळे वातावरण आल्हाददायक असून धुक्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.हा निसर ...
हळदवडे (ता. कागल) येथील वाढीव वस्तीमधील सुमारे पंधरा कुटुंबांना गेल्या तीन वर्षांपासून महावितरण कार्यालयाकडून वीज जोडणी दिली नसल्याने ही कुटुंबे अंधारातच आहेत. ...