पदवी प्रदान समारंभावेळी विद्यार्थ्यांना सदोष छपाईची पदवी प्रमाणपत्रे देण्यात आली. या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे रंगीत आणि लॅमिनेटेड स्वरुपात देण्यात नव्याने देण्यात यावीत अशी मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) केली आहे. या मागणीचे पत्र ...
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीची कोल्हापुरात विविध संस्था, संघटनांतर्फे जय्यत तयारी सुरू आहे. व्याख्याने, भिम फेस्टिव्हल, प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम, मिरवणूक आदी कार्यक्रमाद्वारे बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासह त्यांच्या ...
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील गोरगरीबांची घरे अतिक्रमणाच्या नावाखाली उध्दवस्त केली ,फेरीवाल्यांच्या गाड्या तोडल्या त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार अमल महाडिक यांना कळवळा का आला नाही, असा सवाल बुधवारी महानगरपालिकेतील कॉँग्रेस आ ...
आंबा : किल्ले विशाळगडचे विद्रुपीकरण रोखून येथील शिवकालीन इतिहासाचे संवर्धन करण्यासाठी पावनखिंड-गजापूरसह सहा गावे एका झेंड्याखाली आली आहेत. गडावरील स्वच्छता, अतिक्रमण, ऐतिहासिक वास्तूंचे पुनर्जिवन करून येथे येणाऱ्या पर्यटकांना सुविधा पुरविण्यासाठी प्र ...
कोल्हापूर : रिक्षा भाडेवाढ करण्यापेक्षा चालकांना शिधापत्रिकेवर रोज तीन लिटर इंधन द्यावे, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा आॅटोरिक्षा संघर्ष समितीने ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्णातील ३७ गावांमधील ५२ दलित वस्त्यांमध्ये पाण्याचे एटीएम सेंटर उभारण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पावसाळ्यानंतर ही सेंट ...
दत्तात्रय पाटील।म्हाकवे : झुलपेवाडी धरणातून उद्या, गुरुवारी चिकोत्रा नदी मध्ये सहावे आवर्तन देण्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाने तयारी केली आहे. परंतु, धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि पाण्याची वाढती मागणी पाहता पाटबंधारेला पाणीपुरवठा करताना तारेवरची क ...
कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आजरा नगरपंचायतीच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल उद्या, गुरुवारी लागणार आहे. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यासह स्थानिक मातब्बर ...