आडवाटेवरचं कोल्हापूर या नाविन्यपूर्ण पर्यटन सहल उपक्रमात जवळपास १४०० पर्यटकांचा सहभाग होता. कोल्हापूरला पर्यटन विश्वात वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आडवाटेवरचं कोल्हापूर हा नाविन्यपूर्ण उपक्रम असून पर्यटकांनी या सहलीचा, निसर्गाचा सुखद आनंद घ्यावा, नवं पह ...
पुणे-बेंगलोर महामार्गावरील एस कॉर्नरवर मंगळवारी पहाटे झालेल्या अपघातात जखमी झालेल्यांपैकी एका महिलेचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे. त्यामुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता १९ वर पोहोचली आहे. ...
काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसंदर्भात अंतिम निर्णय घेणारे न्यायालयीन खंडपीठ असलेल्या बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी शासनाने इचलकरंजीच्या शुभांगी दामोदर जोशी यांची नियुक्ती केली. यापूर्वी प्रियदर्शिनी चोरगे या समितीच्या अध्यक्षा होत्या. नव्या ...
कोल्हापूर-रत्नागिरी राज्य महामार्गावर रेडेडोह येथे गुरुवारी झालेल्या व्हॅन अपघातामध्ये परभणी जिल्ह्यातील सुरेखा गोविंदराव सातपुते (वय २५, रा. असोला) यांचा मृत्यू झाला. त्यांचा पोटचा गोळा व आठ महिन्यांचा मुलगा समर्थ मात्र, आईविना पोरका झाला... त्याच्य ...
‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ या उपक्रमाच्या शुभारंभासाठी दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये सकाळी साडे आठ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले होते. पर्यटकांच्या बसेस सुटल्यानंतर ते कार्यकर्त्यांशी चर्चा करत असतानाच त्यांना फोन आला. फोनवरची बातमी ऐकली आणि द ...
आजरा : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आजरा नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत ताराराणी आघाडी पक्ष पुरस्कृत आजरा शहर विकास आघाडीचे प्रमुख अशोक चराटी यांच्या आघाडीने नगराध्यक्षपदासह १० जागा मिळवून सत्ता मिळविली.नगराध्यक्षपदाच्या शहर विकास आघाडीच्या उ ...
कोल्हापूर : कोल्हापूरची सुवर्णकन्या नेमबाज तेजस्विनी सावंत हिने गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. तिच्या या कामगिरीमुळे पुन्हा एकदा गुरुवारी सावंत कुटुंबीयांच्या घरी गुरुवारी ...
गांधीनगर : भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन न भरून निघण्यासारखी सामाजिक आणि आर्थिक हानी झाली. तसेच एकमेकांबद्दल मतभेद निर्माण झाले. हेच मतभेद दूर करण्यासाठी गांधीनगर (ता. करवीर) येथील शिवभक्त आणि भीमभक्तांनी एकत्र येऊन छ ...
दत्ता बिडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कहातकणंगले : हातकणंगले तहसील कार्यालयाने जप्त केलेल्या वाळूचा लिलाव पारदर्शी झाला नसल्याचे समोर आले आहे. जप्त ४७ ब्रास वाळूची शासकीय दराने चार लाख पंचवीस हजार रुपये किंमत होत असतानाही जप्त वाळू तीन लाख बारा हजाराला वि ...