शेतकरी सहकारी संघास सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात १ कोटी ४० लाख ५५ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. काही शाखांचा व्यवसाय कमी असला तरी आगामी आर्थिक वर्षात त्यांनाही नफ्यात आणण्याचा निर्धार ...
कोल्हापूर : महापालिकेत गेल्या वीस वर्षांत विविध आरक्षणे उठवून फस्त केलेल्या जागांची चौकशी करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. धनगर समाजाची जागा बळकावून कुणी हॉस्पिटले उभा केली; महापालिकेत करार ...
कोल्हापूर : ‘माझ्या गुरूने मला सांगितले होते की, राक्षस झोपला असेल तर त्याला झोपू द्यावे. त्याला उठविले तर महाग पडते. विरोधकांनी आता राक्षसाला उठवले आहे. तुम्हाला ते महाग पडेल,’ असा गर्भित इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे शुक्रवारी पत्रकार ...
इचलकरंजी : नगरपालिकेचा कारभार म्हणजे पाच पक्षांची आघाडी असल्याने घटक पक्षांशी तो समन्वयाने चालविला पाहिजे, असे सरळ सूत्र असताना पालिकेत आता तत्त्व-विचारांऐवजी हातघाई सुरू झाली आहे. विकास-राजकारण याऐवजी अर्थकारणाची लढाई सुरू झाल्याने आता आघाडीच्या नेत ...
बाहुबली : वेळ पहाटे पाचची, २५ ते ३0 तरुणांचं टोळकं अंधार कापत झपाझप पावलं टाकत डोंगरावर चढतात. सगळ्यांच्या हातात खोरे, टिकाव, पाटी. तब्बल दोन तास घामटा फुटेपर्यंत राबतात. अन् पुन्हा साडेसातला डोंगरावरून उतरतात. हा दिनक्रम तब्बल दोन महिन्यांपासून सुरू ...
हिरवडे दुमाला (ता. करवीर) येथे ओरडू नका असे सांगितलेचा राग मनात धरुन चौघांनी तरुणावर खूनी हल्ला केला. लोखंडी रॉड डोक्यात मारल्याने सौरभ हिंदुराव कदम (वय २४) हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी करवीर पोलीसांनी तिघांना शुक्रवारी अटक केली. संशयित समाधान पाटील ...
कठुआ-उनाव अत्याचार प्रकरणातील संशयितांना फाशी द्या, अशी मागणी कोल्हापुरात शुक्रवारी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा निषेध करून शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे मिरजकर तिकटी येथे निदर्शने करण्यात आली. ...
राज्यातील एकही रूग्ण पैशाअभावी आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही या दृष्टिने आवश्यक ती व्यवस्था राज्य शासनाने प्राधान्यक्रमाने उपलब्ध करून दिली आहे. राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत सर्वसामान्य, गोरगरीब लोकांच्या उपचा ...