जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प महापालिकेच्या प्रशासनाने सील केल्यानंतर ‘नेचर इन नीड’ या संस्थेने आपली वाहने गुरुवारी सायंकाळी या प्रकल्पाच्या गेटसमोर आडवी लावली. ...
कोपार्डे : थकीत एफआरपीवर शेतकऱ्यांना व्याज देण्यासाठी साखर आयुक्तांनी कंबर कसली असून, आता यासाठी प्रादेशिक विशेष लेखा परीक्षक वर्ग-१ सहकारी संस्था (साखर) यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. यासाठी प्रत्येक साखर कारखान्याकडून देय व थकीत एफआरपी व थकीत एफआरप ...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने काहीशी उसंत घेतली असून, शुक्रवारी दिवसभर उघडीप राहिली. कोल्हापुरात शहरात तर खडखडीत ऊन पडले होते. विविध नद्यांवरील पंधरा बंधारे अद्याप पाण्याखाली असून, धरणक्षेत्रात पावसाची रिपरिप कायम राहिली आहे. ...
प्रत्येक पालकाच्या खिशाला परवडणारी सेवा म्हणून विद्यार्थी वाहतूक रिक्षा हा पर्याय ठरला आहे. मात्र, काही रिक्षाचालक क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण करून त्यांच्या जिवाशीच खेळ करीत आहेत. अशा रिक्षांची तपासणी करून कारवाई करण्याचे संकेत प्रादेशिक ...
खरेदी केलेल्या प्लॉटचा सात-बारा उतारा देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शिंगणापूरच्या तलाठ्यावर शुक्रवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. संशयित तलाठी संतोष रामचंद्र कुलकर्णी (वय ४१, रा. रचनाकार हौसिंग सोसायटी ...
कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील चोकाक (ता. हातकणंगले) येथील कंटेनर-स्कूल बस अपघातातील गंभीर जखमी असलेल्या मदतनिसाचा अखेर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला. हृषीकेश दयानंद कांबळे (वय ३१, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) असे त्या ...
पालघर निवडणुकीपासून ते कालच्या शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकीपर्यंतचा निकाल पाहता भाजप आणि शिवसेना युती झाली तर त्यासमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही हेच स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. आम्ही दोघेही एकत्र ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणत्याही परिस्थितीत अडीच वर्षे बदलणार नाही असे स्पष्ट करत अध्यक्षबदलाच्या चर्चेवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पडदा टाकला. ...
कोल्हापूर शहरातील डॉक्टरांकडून प्राप्त होत असलेल्या तक्रारी तसेच भाडे व रॉयल्टीची थकबाकी या दोन प्रमुख कारणांस्तव महानगरपालिका प्रशासनाने जैववैद्यकीय कचरा विघटन प्रकल्पाचा ठेका ‘नेचर अॅँड नीड’ या संस्थेकडून गुरुवारी काढून घेतला. आता हा प्रकल्प महापा ...