बेळगाव पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत बनावट नोटांचा साठा जप्त केला होता. या बनावट नोटा तब्बल ७ कोटी रुपयांच्या असून त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सरकारी निवासस्थानावर घातलेल्या छाप्यात आढळल्या आहेत. ...
कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीच्या विधेयकावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची सही होऊन गॅझेट प्रसिद्ध झाले आहे. ...
सांगली येथील वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रॉव्हिडंट फंडाच्या थकीत रकमेसाठी मंगळवारी कोल्हापूर येथील फंडाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत येत्या दोन दिवसांत फंडाबाबत निर्णय घेण्याचे आश्वा ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आवारात ‘नो पार्किंग’ची अंमलबजावणी सुरू असल्याने या ठिकाणी स्वच्छता आणि शांतता राहण्यास मदत होत आहे. त्यामुळे या आवारात पार्किंगसाठी परवानगी देणे किंवा गाड्या बाहेर सोडण्यासाठी चालक देणे शक्य नसल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अ ...
आपटेनगर येथील प्लॉटधारकांना वीजजोडणी देऊ नये, असा अर्ज महावितरण विभागाला दिल्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत शिवाजी सदाशिव सुतार (वय ४६, रा. सरनाईक कॉलनी, जुना वाशी नाका) हे जखमी झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी नऊ जणांवर गुन्ह ...
भारताच्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवून पारतंत्र्याविरोधात कसं लढायचं असतं, याचे जितेजागते उदाहरण ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक जयंती कोल्हापूर शहरामध्ये अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. फडफडणारे भगवे ध्वज, लहरणाऱ्या भगव्या पताका, श ...
शिवजयंतीनिमित्त माणगांव ता.हातकणंगले येथे शिवज्योत मागे-पुढे घेण्यावरून दोन गटात वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. याप्रकरणी दोन गटाविरुध्द परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...