एस. सी. प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या रिक्त शिक्षक पदावर झालेली अवैध नेमणूक, मान्यता रद्द करण्याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून दप्तर दिरंगाई होत आहे. त्याच्या निषेधार्थ या कार्यालयासमोर मी बेमुदत धरणे आंदोलन सोमवारपासून सुरू केले आहे, अशी माहिती ...
दिवसेंदिवस कोल्हापूरच्या तापमानात कमालीची वाढ होत असून, सोमवारी तापमानाने उच्चांकी गाठली. दिवसभरात ४२ डिग्रीपर्यंत पारा चढल्याने कडक उन्हाने कोल्हापूरकर अक्षरश: घामाघूम झाले. सायंकाळी पाच वाजले तरी उन्हाची तिरप अंग भाजून काढत असल्याने घराबाहेर पडणेच ...
संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या व पाचगाव (ता. करवीर) येथे राजकीय वर्चस्ववादातून माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक मारुती पाटील व धनाजी तानाजी गाडगीळ यांच्या खून खटल्यात दोन्हीही गटांच्या एकूण ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. दुसरे जिल्हा व सत्र न् ...
माजी आमदार के. पी. पाटील व जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यामध्ये केवळ मेहुण्या-पाहुण्यांचे नाते नाही तर चार पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे राधानगरी-भुदरगडमधील भांडण चार भिंतींच्या आतच मिटवा; अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत ...
कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत चालविल्या जात असलेल्या राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राकडील नऊ विद्यार्थ्यांनी राज्य सरकारच्या विविध विभागांतील भरतीपूर्व परीक्षेत यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांची विविध पदांवर भरती निश्चित झाली आहे. याब ...