जम्मू-काश्मीरमधील अतिसंवेदनशील असणाऱ्या काळूचेक येथील लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यात शहीद झालेला शाहूवाडी तालुक्यातील शिरगावचा जवान विजय आनंदा सावंत यांच्या वीर माता-पित्याची फरफट सुरू आहे. ...
कोल्हापूर : सहकारी साखर कारखान्यांना परवानगी नसल्यानेच महादेवराव महाडिक यांच्या ‘बेडकीहाळ’ येथील कारखान्याप्रमाणे मी संताजी घोरपडे कारखाना उभारला. गोकुळ दूध संघ दूध संस्थांच्या मालकीचा राहावा, याच हेतूने मी बहुराज्य नोंदणीला विरोध केला; पण चंद्रकांत ...
< p >इंदुमती गणेश ।कोल्हापूर : मतिमंद किंवा बहुविकलांगत्वाचा शासकीय दाखला न मिळाल्याने अनेक विद्यार्थी शाळाबाह्य आणि शासकीय योजना, सेवासुविधांपासून वंचित असल्याचे वास्तव आहे. ‘सीपीआर’मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, अनेक वेळा मारावे लागणारे हेलपाटे, का ...
वीजदरवाढ करून ती ग्राहकांवर लादल्यास याद राखा, असा सणसणीत इशारा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी सोमवारी येथे राज्य सरकारला दिला. सर्वांनी एकवटून सरकारला नमवूया, असे आवाहनही त्यांनी केले. ...
कोल्हापुरात दसरा चौकातील आंदोलनात सहभाग नोंदविला. याशिवाय खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह काही प्रमुख नेत्यांनी शासनविरोधी भूमिका घेत मराठा आरक्षण आंदोलनाची धार वाढविली. ...
कनाननगर येथे पूर्व वैमनस्यातून तरुणास बेदम मारहाण करून घरावर दगडफेक करून प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली. फिरोज रमजान सय्यद (वय २७) असे जखमीचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. २९) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. ...
लग्नात काढलेले फोटो अश्लील बनवून बदनामीची धमकी देत नात्यातील युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी दिल्लीतील विवाहित तरुणाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित धर्मेंद्र रामनिवास निषाद (वय ३५, रा. मंगोलपुरी, न्यू दिल्ली) असे त्याचे नाव आहे. ...
शाहूपुरी पाच बंगला येथील घराचे उघड्या दरवाजातून चोरट्याने प्रवेश करून लॅपटॉप व मोबाईल असलेली बॅग हातोहात लंपास केली. रविवारी सकाळी साडेआठ ते अकराच्या सुमारास ही घटना घडली. दिवसाढवळ्या चोरी झाल्याने शाहूपुरी पोलीस चक्रावून गेले आहेत. ...
सहायक नियंत्रक, वैधमापनशास्त्र कार्यालयाने गेल्या वर्षभरात मापात पाप व उद्घोषणा केलेल्या वस्तूच्या किमतीपेक्षा जादा किंमत आकारणी केलेल्या ५१३ व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत १३ लाख ३४ हजार २०० रुपये इतका दंड वसूल केला आहे; तर वजनकाटा पडताळणी मुद्रा ...
मालवाहतूकदारांच्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनप्रश्नी लोकसभेत खासदार धनंजय महाडिक यांनी सविस्तर विवेचन केल्याबद्दल व सभापती सुमित्रा महाजन यांच्यासह संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. याबद्दल त्यांचा कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनसह विविध मा ...