संजय पारकर।राधानगरी : काळम्मावाडी धरणामुळे अंशत: बाधित वाकिघोल येथील चाफोडी तर्फ ऐनघोल या खेड्यातील उर्वरित लोकांच्या पुनर्वसनाची मागणी तीव्रतेने पुन्हा पुढे आली आहे. धरणाच्या पाणीसाठ्यामुळे या गावाला येणाऱ्या बेटाच्या स्वरूपामुळे येथील नागरिकांना म ...
सेनापती कापशी (ता. कागल) चिकोत्रा खोऱ्यातील मुख्य बाजारपेठ असणारे गाव आहे. सर्व शासकीय कार्यालये व बँकांच्या कामासाठी आजूबाजूच्या वीस ते बावीस गावांतील लोकांना दररोज कापशीला यावे लागते. ...
राजारामपुरी नऊ नंबर शाळेच्या पाठीमागे उघड्यावर मटका घेतना दोघांना पोलीसांनी बुधवारी अटक केली. संशयित आकाश प्रकाश सांगावकर (वय २३ रा. भाजी मार्केट परिसर शाहूनगर) व बाजीराव दत्तात्रय मुडेकर (वय ३९ रा.राजारामपुरी १२ वी गल्ली) अशी त्यांची नावे आहेत. ...
कोल्हापूर नागरी क्षेत्रविकास प्राधिकरणच्यावतीने जिल्हा परिषदेत आयोजित केलेली ४२ गावच्या सरपंच, ग्रामसेवकांची बैठक सरपंचांनीच उधळून लावली. पालकमंत्र्यांची अनुपस्थिती आणि अधिकाऱ्यांना उत्तरे देता न आल्याने समांतर सभा घेत सरपंचांनी प्राधिकरण विरोधी समित ...
Maratha Reservation : शाहू छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांकडे नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी शाहू छत्रपतींकडे चर्चेसाठी यावे, अशी परखड भावना सकल मराठा समाजाने व्यक्त केल्याने त्यांनी बैठकीस न जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री चर्चा कसली करतात, निर्णय घ्यावा, अ ...
कोल्हापूर जिल्हा काँग्रेसमधील जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे व माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी सोमवारी (दि. ३०) हातात हात घेऊन एकीची ग्वाही दिली. सुरुवात तरी चांगली झाली आहे; परंतु नुसते हातात हात घेऊन पुरेसे नाही. या ...
गणेशवाडी (ता. करवीर) येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेचे शर्टर भरदिवसा उचकटून आतमध्ये प्रवेश करताच सायरन वाजल्याने चोरट्यांनी पलायन केले. ही घटना घडून नऊ दिवस झाल्यानंतर सोमवारी (दि. ३०) करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे औदार्य दाखविले आहे. ...
सतरा वर्षांखालील जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत मुलांत डी. सी. नरके विद्यानिकेतनने विजया देवी यादव स्कूलचा, तर मुलींत काडसिद्धेश्वर हायस्कूलने देवाळे हायस्कूलचा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. ...
साहित्यरत्न रणझुंजार लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या ९८ व्या जयंतीनिमित्त जोशाबा विचारमंच व शिव-शाहू पोवाडा मंचच्यावतीने ‘अण्णाभाऊंना शाहिरी मुजरा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. ...
राजारामपुरी मेन रोड येथील कापड दुकानाचे शटर उचकटून साड्या चोरणाऱ्या राजेंद्रनगर झोपडपट्टी येथील दोन सराईत महिला चोरट्यांना राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. संशयित लता बापू पाटोळे (वय ४०), राजश्री दत्ता नाईक (२८) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच् ...